चोरट्यांनी बाजार समिती संचालकांचे दुकान फोडले..!

पूर्णेच्या नवा मोंढयातील घटना;७ क्विंटल हळदीची चोरी पूर्णा ता.७(प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील बाजार समिती संचालकाच्याच आडत दुकानाला चोरट्यांनी लक्ष बनवत दुकानाचे कुलूप तोडुन शटर वाकून सुमारे एक … Read More

मोहरम निमित्त ईश्यु पठाण मित्र मंडळाच्या वतीने सरबत वाटप

पूर्णा ता.७(प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांच्या मोहरम सणानिमित्त पूर्णेतील सामाजिक कार्यकर्ते ईश्यु पठाण मित्र मंडळाच्या वतीने ता.६ रोजी सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.           पूर्णा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने  मोहरम सणानिमित्त दरवर्षी … Read More

सौ.रेखाबाई माकुलवार यांचं निधन

पूर्णा ७ जुलै (प्रतिनिधी) येथिल स्वस्तिक नगरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल माकुलवार यांच्या मातोश्री सौ रेखाताई माकुलवार यांचं ६ जुलै रविवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.मृत्युसमयी त्यांच वय … Read More

विठ्ठल नामाच्या गजरात पूर्णानगरी दुमदुमली

पूर्णेत आषाढी महोत्सवानिमित्त भव्य पालखी व रिंगण  सोहळा,हजारों भाविकांचा सहभाग, स्वा.सै.दाजिसाहेब पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम. पूर्णा ता.६ जुलै(प्रतिनिधी) भगव्या पताका,टाळ,मृदंगाचा गजर माऊली माऊलीचा जयघोष बालगोपाळांची पावली,कवायती लयदार प्रात्यक्षिके भजन दिंड्या व … Read More

भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा कंबोडिया सरकारकडून गौरव

पूर्णा ता.६(प्रतिनिधी) येथिल अ.भा.भिख्कु संघाचे कार्याध्यक्ष तथा पुर्णा बौद्ध विहाराचे विश्वस्त भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा बौद्धमय कंबोडिया देशातील सरकारच्या वतीने संस्कृतिक व धार्मिक विभागाचे मंत्री हे.ई.चेए बोरीन यांनी गौरव केला … Read More

आयजी पथकाची गोदापात्रात धडक कारवाई

ईंजिन,तराफ्यासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त;चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्णा.ता.५(प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या विशेष पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही करत सुमारे एक … Read More

नांदेड रेल्वेच्या व्यवस्थापकांकडून लिंबगाव स्थानकाची झाडाझडती

प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा;ट्रॉली, तपासणीसह उपाययोजनां बाबत समुपदेशन पूर्णा ता.४(प्रतिनिधी)……………………………… दमरेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी ता.४ शुक्रवारी रोजी लिंबगाव स्थानकाची झाडाझडती घेतली.यावेळी त्यांनी ट्राॅली तपासणीसह स्थानकावर विविध … Read More

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाकडून गुणवंत विद्यार्थींनी सायली राजुरे हिचा गौरव

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव कार्यक्रम संपन्न परभणी ता.४ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुरुवार ३ जुलै रोजी शहरातील श्री मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा … Read More

अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे.!

अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे;नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती पूर्णा ता.१(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या तिरुपती-अकोला-तिरुपती विशेष एक्सप्रेस गाडीला मुदत वाढ देण्यात आली असून,त्यासोबतच पूर्णा-पटणा-पूर्णा गाडींस ३ डब्बे … Read More

शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली.

पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शिवारात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा;मोजणी न करताच पथक परतले पूर्णा, ता. १ (प्रतिनिधी) :प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या कडाडून विरोध होताना दिसत आहे.मंगळवाळी पूर्णा तालुक्यातील मौजे सुरवाडी शिवारात शेकडो … Read More

You cannot copy content of this page