अल्पवयीन युवतीला फुसलाऊन पळवले

पूर्णा शहरातील घटना;अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) येथिल हरिनगर परिसरात राहणाऱ्या मोलमजुर कुटुंबातील एका साडे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणांहुन फुसलाऊन पळवून नेल्याची घटना घडल्याचे उघडकीस … Read More

पूर्णा नदीच्या रेल्वे पुलावर आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह

रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय; लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद पूर्णा(प्रतिनिधी) येथिल  पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवर एका ४७ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या … Read More

शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार;अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश..

पूर्णा(प्रतिनिधी) शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार पडले असून शनिवारी २६ रोजी परभणी येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आजी-माजी लोकप्रतिनिधी सह असंख्य कार्यकर्त्यांनी … Read More

अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या

परभणी /प्रतिनिधी: एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.या पार्श्वभूमीवर आज शनिवार (दि. २६) रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस … Read More

परभणी;निधीत गडबड झाल्यास वेळप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही-अजितदादा पवार

पूर्णा(प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी सुमारे २१ हजार कोटी रुपयांचं नियोजन केलेले आहे या निधीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हलगर्जी झाल्यास मी प्रकरणातील दोषीसह कलेक्टरंना … Read More

अजितदादा पवारांनी धावता ताफा थांबवून दिली कार्यकर्त्यांना भेट..

पूर्णा (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार यांनी नांदेड ते परभणी दरम्यान जात असताना आपल्या धावत्या वाहनांचा ताफा थांबवून येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांना भेट देऊन चर्चा … Read More

मुस्लिम बांधवांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध;महामहीम राष्ट्रपतींना पाठवले निवेदन.

पूर्णा(प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी हल्ल्याचा पूर्णा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम … Read More

रेल्वेखाली सापडून ३६ वर्षीय प्रवाशी तरुणाचा मृत्यू

पूर्णा स्थानक परिसरातील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) परभणी येथून नांदेडकडे जात असलेल्या एका ३६ वर्षीय प्रवासी तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पूर्ण रेल्वे स्थानक … Read More

पहेलगाम हल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध, मुस्लिम समाजा कडून पूर्णा बंदचे आवाहन

पूर्णा (प्रतिनिधी) देशातील कश्मीर येथील पहेलगाम या गावात पर्यटकांवर भ्याड हल्या झाल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरात गुरुवारी२४ रोजी सायं येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ममतांना श्रध्दांजली अर्पण करून भ्याड हल्ल्याचा … Read More

पहेलगाम घटनेच्या निषेधार्थ परभणी कडकडीत बंद…!

परभणी(प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पहेलगाय येथे अतेरेक्यांनी विविध राज्यांतून आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवून निष्पाप २६ जणांचा बळी घेतला.यानिषेधार्थ सकल हिंदू संघटनांकडून गुरुवार २४ एप्रिल रोजी परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. … Read More

You cannot copy content of this page