ग्रामस्थांनीच रोखले माटेगांव-आहेरवाडी-वडगांव रस्त्याचे काम

कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याची तक्रार;सा.बां.विभागा अंतर्गत सुरु आहे प्रजिमा-१० रस्त्याचे काम पूर्णा(प्रतिनिधी) सुमारे १० कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या माटेगांव-आहेरवाडी-वडगांव प्रजिमा-१० रस्त्याचे काम कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे  करीत … Read More

पत्रकार भवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पूर्णा (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त येथील पत्रकार भवनात अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. जगभरात 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात … Read More

हनुमंतराव पौळ यांचे निधन

पालम/प्रतिनिधी:पालम तालुक्यातील फळा येथील हनुमंतराव मनोहरराव पौळ फळेकर यांचे रविवारी (दि.13) रोजी अल्पशा आजाराने अनिधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी (दि.14) सकाळी 9.15 वाजता श्री … Read More

नापीकीला कंटाळून शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथील घटना पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदगाव येथे एका ३५ वर्षिय तरुण शेतकऱ्याने सततच्या नापीकीला कंटाळून छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची … Read More

१० वर्षांच्या सोहमने साकारली ज्वारीपासून महामानवाची सुरेख कलाकृती

पूर्णेत बालकलाकारांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन पूर्णा(प्रतिनिधी) दहा वर्षांच्या सोहम लोखंडे या बालकाने कमी वयात ज्वारीच्या दाण्यापासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक कलाकृती तयार करून जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने … Read More

आमल्या बारसीला रंगला सिद्धेश्वर महादेवाचा पालखी सोहळा

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा पूर्णा(प्रतिनिधी) पुरातण मंदिराचे गांव म्हणून ओळख असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे एरंडेश्वर येथे ता.११ एप्रिल रोजी शुक्रवारी रात्री आमल्या बारशी निमित्ताने … Read More

पूर्णेतील ७९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत २२ एप्रिलला

सोडतीसाठी तहसील कार्यालयात सर्वांनी उपस्थित रहावे -तहसीलदार माधवराव बोथिकर पूर्णा( प्रतिनिधी) तालुक्यात आगामी पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची संख्या वाटप करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चित … Read More

पंचायत समिती कार्यालय परिसराला लागली आग;मोठा अनर्थ टळला

पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार; विद्युत वाहिन्यांचे शार्टसर्किट ठरलं कारणीभूत पूर्णा(प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या पंचायत समितीच्या आवाराला परिसरातून गेलेल्या ३३ के.व्ही.विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन गुरुवारी ता.१० रोजी सायं ६ वाजण्याच्या … Read More

श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा;आहेरवाडी येथे भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांचा महासागर..

भक्तीमय वातावरणात यात्रा संप्पनहजारों भाविकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचींही हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)/१० एप्रिल आहेरवाडी येथिल गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ. मंदिरात सजगीर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी.आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात … Read More

गोदापत्रात ना.त. थारकरांची धडाकेबाज कारवाई

धनगर टाकळी ते पिंपळगाव(लि) दरम्यान कारवाई; इंजिन बोट, तराफे वाळूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त पूर्णा( प्रतिनिधी) येथील महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी … Read More

You cannot copy content of this page