रमजान ईद निमित्त विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना
पूर्णा(प्रतिनिधी): इस्लाम धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवार ३१ मार्च रोजी ईद-उल-फित्र निमित्त मुस्लीम समाजाने देशातील शांती तसेच विश्वकल्याणसाठी सामूहिक प्रार्थना करून अत्यंत हर्षोल्हासाच्या ईद साजरी … Read More










