बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड
पूर्णा(प्रतिनिधी)बहुजन समाज पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी शहराध्यक्ष सुरेंद्र नरवाडे यांची पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पूर्णेकरांतून स्वागत केले जात आहे. … Read More










