सार्वजनिक भिम व बुद्ध जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी उत्तम खंदारे तर सचिव अँड हर्षवर्धन गायकवाड यांची निवड

पूर्णा(प्रतिनिधी) येथिल सार्वजनिक भीम व बुध्द जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पालीकेचे गटनेते उत्तमभैया खंदारे तर सचिव पदी अँड हर्षवर्धन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पूर्णा येथिल … Read More

जालन्यातील कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करण्यावर गुन्हे दाखल करा

पूर्णेत धनगर समाज बांधवांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील रहिवासी कैलास बोराडे यांना महादेव मंदिरात का आला म्हणून अमानुष मारहाण करून चटके देणा-या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून … Read More

जेष्ठ व्यापारी बाबुअप्पा पाथरकर यांचं निधन..

पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील  जुन्या पिढीतील वयोवृद्ध जेष्ठ व्यापारी श्री .बाबुअप्पा राघुअप्पा पाथरकर यांचे बुधवार ता. ०५ मार्च  रोजी सायं ६ वा. वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.मृत्युसमयी ते ९० वर्षाचे होते.बाबुअप्पा पाथरकर हे जुन्या … Read More

डॉ.हरिभाऊ पाटील यांना पितृशोक

पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील ज्येष्ठ सद्गुरूभक्त देवराव पाटील (मालीपाटील) यांचे दि.5 मार्च 2025 बुधवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने देहावसान झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षे होते.त्यांच्या पश्चात तीन … Read More

राजकोट-महेबूबनगर विशेष गाडी १८ फेऱ्यात धावणार

पूर्णा (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट-महेबूब नगर-राजकोट दरम्यान विशेष गाडीच्या १८ फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट ते महेबूब नगर … Read More

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर..!

महासमाचार न्युज नेटवर्क Maharashtra Local Body Elections : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाबतच्या निर्णयाकडे झाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दाखल असलेल्या याचीका प्रकरणात मंगळवारी ४ मार्च रोजी … Read More

नांदेड रेल्वे विभागात घोटाळ्यांची मालीका ;डिझेल घोटाळ्या नंतर आता रेल्वेरुळ चोरी घोटाळा..!

वडगांव निळा स्थानकावरील लाखों रुपयांचे रुळ चोरीला;चोरीत रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसह चार ते पाच जणांचा समावेश;रेसुबलासमोर आवहान पूर्णा (प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागात एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे प्रकरण उघडकीस येत आहेत.येथिल तथाकथित कोट्यावधी … Read More

डिवायएसपींच्या पथकाची छापेमारी; जेसीबी,किनीयंत्र व ट्रॅक्टर असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा पोलीसांत वाहनांच्या चालक मालकांवर गुन्हा दाखल.. पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या नांदगाव शिवारातील पुर्णा नदी पात्रात,डिवायएसपी डॉ.समाधान पाटील यांच्या पथकाने सोमवारी ता.३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रित्या … Read More

तपोवन एक्स्प्रेसच्या धडकेत २५ वर्षी तरुण जागीच ठार

पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील पांढरी रुपला शिवारातील घटना;चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) तालूक्यातील चुडावा ते वसमत रस्त्यावर असलेल्या भुरारी पुलाजवळील पांढरी शिवारातील पूर्णा-नांदेड रेल्वे लोहमार्ग पटरीवर धावत्या तपोवन एक्सप्रेसच्या धडकेत … Read More

सुमित लोहिया यांचे निधन

पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील आनंदनगर येथील रहिवासी असलेले व्यापारी सुमित राजकुमार लोहिया यांचं सोमवार ता.३ मार्च रोजी सायंकाळी ७;३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचं वय ३४ वर्षे … Read More

You cannot copy content of this page