ताडकळस-पालम रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात
धानोरा काळे शिवारातील बानेगांव पाटीजवळील घटना; दोघं गंभीर जखमी पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या धानोरा काळे गाव शिवारातून पालम कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी ता. ३ मार्च रोजी दोन वाहनांचा … Read More










