राष्ट्रीय मैदानी स्पर्धा;परभणीच्या किरण म्हात्रेला रौप्यपदक
परभणी ता.२३(प्रतिनिधी):मद्रास येथे राष्ट्रीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा सुरु आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष संघाकडून सहभागी झालेला किरण म्हात्रे यांने ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्यपदक पटकावले आहे. किरण म्हात्रे हा त्रिधारा येथील ओंकारेश्वर … Read More











