महावितरणच्या निष्काळजीपणामुळे २ एकर ऊस जळून खाक!
पुर्णा तालुक्यातील एकरूखा शिवारातील घटना; विद्युत वाहीन्यात शॉर्टसर्किट झाल्याची महीन्यातील तिसरी दुर्घटना;शेतकऱ्यांत संताप पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी):पूर्णा तालुक्यातील एकरूखा शिवारात बुधवारी (ता.२२) दुपारी शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत वाहीन्यात शॉर्टसर्किट झाल्याने … Read More











