तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला एकनाथ शिंदेंचा बळी.!

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शिंदे कुटुंबावर कोसळला काळाचा डोंगर; अभियंत्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुर्णा ता.७(प्रतिनिधी): Parbhani Purna News तालुक्यातील मौजे बलसा (बु) शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली असून, महावितरणची … Read More

परभणीकरां चंद्रग्रहण पाहण्याची संधी;वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सोय.

परभणी ता.७/प्रतिनिधी : Parbhanikar chance to see lunar eclipse News आज रविवारी (दि. ७) परभणीकरांना खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे. या खगोलीय घटनेचे थेट निरीक्षण करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल … Read More

राज्यस्तरीय अधिवेशनास परभणीतुन शेकडो पत्रकार सहभागी होणार-सुरेश नाईकवाडे

परभणी,ता.७(प्रतिनिधी): डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी परभणी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक पत्रकार सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी … Read More

पुर्णेत खा.संजय जाधव यांच्या हस्ते श्रीराम गणेश मंडळाची महाआरती व लक्षद्वीप सोहळा

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न पुर्णा ता.६ (प्रतिनिधी):Parbhani Purna Ganesh Festival News शहरातील मानाच्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या श्रीराम गणेश मंडळातर्फे शुक्रवारी (ता.५) सायंकाळी भव्य महाआरती व लक्षद्वीप सोहळ्याचे … Read More

Parbhani Kalgav Grampanchayat गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणी

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने १६ सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पूर्णा ता.४ (प्रतिनिधी) ग्रामपंचायत कळगांव येथील विविध शासकीय योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई … Read More

शेत रस्त्याच्या वादात जखमी झालेल्या कळगांवच्या महिलेचा अखेर मृत्यू…

२९ आॅगस्ट रोजी झाला होता सास-याचा खुन;ताडकळस पोलीस हद्दीतील घटना पुर्णा ता.४(प्रतिनिधी):Parbhani Tadkalas Police News परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळगांव शिवारात शेतातील रस्ता वादातून उसळलेल्या हाणामारीचा रक्तरंजित शेवट … Read More

Purna Railway Station: परिसरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

अनधिकृत हॉटेलधारक, टपरीवाल्यांना प्रशासनाची झाडाझडती; जेसीबीने बांधकाम जमीनदोस्त पुर्णा ता.४ (प्रतिनिधी) Administration’s hammer on encroachment पुर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून उभारलेले अवैध हॉटेल व टपऱ्यांच्या अतिक्रमणावर अखेर … Read More

धावत्या रेल्वेखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुर्णा-परभणी लोहमार्गावरील फुकटगांव शिवारातील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद.. पुर्णा ता.४(प्रतिनिधी):एका धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसल्याने डोक्यात गंभीर दुखापत होऊन एका २७ वर्षीय अविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परभणी-पुर्णा लोहमार्गावरील … Read More

पूर्णा रेलवे स्टेशन परिसर में अतिक्रमण पर प्रशासन का हथौड़ा.!

अवैध होटल संचालक व ठेलेवालों पर कार्रवाई; जेसीबी से ढांचों को किया गया ध्वस्त पूर्णा, 4 सितम्बर (संवाददाता) शहर के रेलवे स्टेशन परिसर में पिछले कई महीनों से खड़े अवैध … Read More

Parbhaniगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची एसपींकडून पाहणी बुलेटवर बसून शहर दौरा;खड्डे, लोंबकणा-या तारांबाबत सूचना

पुर्णा ता.३ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी (ता.३) रोजी पुर्णा शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह विविध विसर्जन स्थळांची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी उपविभागीय पोलिस … Read More

You cannot copy content of this page