स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार.?

राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात धाव. महासमाचार विशेष (प्रतिनिधी)१६ सप्टेंबर २०२५. Elections to local bodies Newsराज्यातील नगरपालिका महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता … Read More

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा-शिवसेना (उबाठा)ची मागणी

पुर्णेत शिवसेनेचे ता.प्र.काशिनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलं तहसीलदारांना निवेदन पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून … Read More

Parbhani जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’जाहीर करावा:खासदार संजय जाधव यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज परभणी,ता.१५ (प्रतिनिधी) :परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांची पिके, जनावरे आणि उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘ओला … Read More

Parbhani;संपादक प्रभू दिपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मेडीयाच्या अधिवेशनात सन्मान परभणी,ता.१६(प्रतिनिधी)परभणी येथील लोकमसमिक्षाचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर … Read More

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा शेतकरी कष्टकरींच्या राष्ट्रीय एकतेचा लढा- सुभाष ढगे

स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त व्याख्यान पूर्णा ता.१५ (प्रतिनिधी) हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, महिला–पुरुष आणि … Read More

पूर्णा येथील यशवर्धन कु-हेचा स्केटिंगमध्ये जिल्हास्तरीय विजय

पुर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग … Read More

पूर्णा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत जाहीर करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

तालुकाध्यक्ष शहराजीराव देसाईंच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन;शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी … Read More

रेल्वे स्टेशन और दौड़ती ट्रेनों में अवैध हॉकर्स का बोलबाला…

लाइसेंसधारियों की आड़ में बेपरवाह हॉकर्स का साम्राज्य; घटिया खाना, मनमाने दाम; यात्रियों की सेहत पर संकट पूर्णा १५ सप्टेंबर (प्रतिनिधि) – दौड़ती ट्रेनों और  पूर्णा स्टेशन पर अवैध हॉकर्स का … Read More

पाऊसपाणी ;पुर्णा तालुक्यात आहेरवाडीत घर कोसळले;गाय मृत्युमुखी, २ पशुधन जखमी

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे (ता. १३)सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या सततच्या पावसामुळे गावात मोठे नुकसान झाले असून,थुनानदी काठावरील शेत पिकांसह शिवारातील बहुतांश पिकं पाण्याखाली गेली आहेत.तर एका शेतकऱ्याच्या घराचा एक … Read More

Parbhani पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा दुदैवी मृत्यू अन् तीघे गंभीर जखमी.

पालम शहरातील हृदयद्रावक घटना;पानटपरी हलवताना विद्युत वाहीनीला स्पर्श झाल्याने घडली घटना ; जखमींवर रोहा येथे उपचार पालम ता.१४(प्रतिनिधी) : Electricity Shock News Palam परभणी जिल्ह्यातील पालम शहरातून एक हृदयद्रावक बातमी … Read More

You cannot copy content of this page