Parbhani शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना शेतकरी संघटनेने पिटाळून लावले
परभणीच्या शेंद्रा येथिल शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी परभणी या.१९(प्रतिनिधी)तालुक्यातील शेंद्रा येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या महसुल विभागाच्या अधिकार्यांना उपस्थित शेतकरी आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत व घोषणाबाजी करत अधिकार्यांना … Read More











