पुर्णा दहीहंडी महोत्सव; गंगाखेडचे राजे संभाजी गोविंदा पथक प्रथम

शिवसेनेच्या दहीहंडी महोत्सवाची सांगता;जय नृसिंह गंगाखेड द्वितीय,जय बजरंग लोहा तृतीय पूर्णा, ता. १८(प्रतिनिधी )येथिल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवातील दहीहंडी गंगाखेडच्या राजे संभाजी गोविंदा पथकाने फोडून प्रथम … Read More

Purna Congress News अतीवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;काँग्रेसचे निवेदन

पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)जिल्ह्यात मागील चार पावसाची संततधार सुरू आहे.पूर्णा तालुक्याला अतीवृष्टीने झोडपून काढले आहेत.तालुक्यातील हजारों हेक्टरवरील उभी पिके जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक … Read More

“येलदरी’जलाशयाचे १० दरवाजे उघडले पूर्णा नदी पात्रात २१ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

पुर्णा ता.१८(प्रतिनिधी)Yeldari dam water dischargeपूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून (ता.जिंतूर जि.परभणी) आज सकाळी ७;४५ वाजता दहा दरवाजे ०.५ मिटरने उघडून पूर्णा नदी पात्रात २१ हजार १००.४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात … Read More

Local Electionsपुर्णा शहरातील प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध .!

पुर्णा ता.१८(प्रतिनिधी) (Local Government Elections) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. त्या निमित्ताने आज सोमवारी ता.१८ रोजी सकाळी १०:३० वा.पुर्णा शहरातील (The … Read More

Purna Dahindiपालकमंत्री बोर्डीकरांच्या हस्ते शिवसेनेच्या दहीहंडीचे थाटात उद्घाटन

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उस्ताह;हजारों भाविकांची हजेरी पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) Purna Dahihandi Festival परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख विशाल कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.१७) … Read More

Parbhani Collector रघुनाथ गावडे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर;पुर्णेतील अतीवृष्टीने पण नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना आदेश पुर्णा ता.१७(प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाची संतधार सुरू असल्याने अनेक भागात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे.( Parbhani collector reached the farmer’s dam & inspected the … Read More

Purna Newsनोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे-कैलासराव देसाई

पूर्णेच्या विद्या प्रसारणी शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादसत्र कार्यक्रम पूर्णा ता.१६(प्रतिनिधी) Purna VPS School Newsजीवनात पैसा महत्त्वाचा नसून ज्ञान व संस्कार महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी संस्कारित बनावे, चांगले काय आहे,याचा शोध घ्यावा. … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकसान भरपाईची मागणी

ताडकळस, कात्नेश्वर,वझुरसह, लिमला महसूल मंडळात अतीवृष्टी लिमल्यात चार दिवसांत १८०.८ मिलीमीटर पाऊस..!शेतजमीन, पिके, शेती अवजारांचे प्रचंड नुकसान; अनेकांच्या घरात पाणी शिरले पूर्णा ता.१६(प्रतिनिधी)तालुक्यातील ताडकळस,कात्नेश्वरसह लिमला महसुल मंडळातील गावांत मोठ्या प्रमाणात … Read More

स्वातंत्र्य दिन;श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात’प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन.

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) येथील श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ‘प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्यावतीने  आणि श्रद्धेय सिताराम आप्पा एकलारे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त … Read More

स्वातंत्र्य दिन;रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येथिल रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कानडखेड सरपंच मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पूर्णा कानडखेड शिवारातील रिलाॅयबल … Read More

You cannot copy content of this page