पूर्णेतील गौर शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर!
बिबट्या असल्याची शेतमालकाची माहिती;परिसरात खळबळ पुर्णा / प्रतिनिधी : तालुक्यातील गोविंदपुर गावाजवळ असलेल्या लोहमार्ग परिसरातील गौर शिवारात शुक्रवारी (ता.१०) रोजी मध्यरात्री हिंस्त्र प्राण्याचा वावर आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण … Read More










