श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील भरले मत्स्य प्रदर्शन

पूर्णा ता.१(प्रतिनिधी) येथिल श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विविध माशांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे , सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य … Read More

Breking;१३ ऑक्टोंबरला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट व गणांची आरक्षण सोडत..!

भावी सदस्यांची उस्तुकता शिगेला; निवडणूक आयोगाने कार्यक्रम केला जाहीर पुर्णा ता.१(प्रतिनिधी)राज्यातील **३२ जिल्हा परिषद गटाचे** व **३३६ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट व गणांतील सदस्य आरक्षण सोडत(ता.१३) आॅक्टोंबर रोजी काढण्यात … Read More

पूर्णेत धनगर समाज बांधव आक्रमक; राज्यमार्ग क्र.६१ वर मेंढर सोडून केला रास्तारोको

दोन तास वाहतूक ठप्प;सरकारला दोन दिवसांची अंतिम मुदत पूर्णा ता.१ (प्रतिनिधी) – धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णा येथे मोठे स्वरूप मिळाले. जालना … Read More

दांडिया म्हणजे समाजातील एकतेची भावना निर्माण करणारा महोत्सव- विनोद सामत

तेली समाज दांडिया महोत्सवात वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते सपत्नीक आरती संपन्न परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, … Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवा – सुजातदादा आंबेडकर

परळी वै. ता.३०( प्रतिनिधी). नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न … Read More

सामाजिक कार्यकर्ते संदिप चौंडेंकडून पूरग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी परळी तालुक्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपल्या आई, वडीलांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश … Read More

Breking News-परभणीत पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत १० ऑक्टोबरला.!

परभणी ता.३० (प्रतिनिधी): Panchayat Samiti Election Reservation News;परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडणार … Read More

लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ आवाज

३० सप्टेंबरच्या रोजी झालेल्या विनाशकारी भुकंपाचीच्या आठवणी जाग्या;प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन लातूर ता.३०(प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर आणि लातूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ … Read More

रेल्वे लोहमार्गावर आढळलेल्या त्या दोन बेवारस मृतदेहाची ओळख पटेना

पुर्णा पोलीसांकडून शोध पत्रीका जारी;माहीती देण्याचे केले आवहान पूर्णा (ता.३०) प्रतिनिधी; पूर्णा ते नांदेड दरम्यान रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात पुरुषांचे मृतदेह आढळले होते.अद्यापपर्यंत मयत ईसमांची ओळख पटवली नसल्याने … Read More

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू

पूर्णा, ता.३० (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू (ता.३०) सप्टेंबर रोजी पासून सुरु झाली आहे. यासाठी पात्र मतदारांना ६ … Read More

You cannot copy content of this page