बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी        

बीड,दि. २४ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा … Read More

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना माणुसकीची दृष्टी मिळते-डॉ.प्रभाकर किर्तनकार

पुर्णा येथिल स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयांत रा.से.यो.चा स्थापना दिवस साजरा पूर्णा (जंक्शन, ता. २४) – राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून होणाऱ्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांना माणसातली माणुसकी शोधण्याची दृष्टी लाभते. महाविद्यालयीन जीवनात या योजनेचे … Read More

पुर्णा नदीच्या पुरात अडकलेल्या २२ वानरांची यशस्वी सुटका.

महसूल विभाग,अग्निशमन दल, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश. पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) :तालुक्यातील मौजे ममदापूर शिवारात पुर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या वानरांच्या टोळीला अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. … Read More

Purna flood गोदावरीच्या बॅकवॉटरमधून तिघांची सुटका

पूर्णा तहसीलदार, पोलीस व पालिकेच्या पथकाचे कावलगांव आलेगांव शिवारात रेस्क्यू ऑपरेशन; समृद्धी महामार्गावरील कर्मचारी सुखरूप बाहेर पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : Purna Godavari Flood News गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आलेगांव-कावलगांव … Read More

Beed flood News;पोहनेर गावाला गोदावरीच्या पूराचा वेढा; धनंजय मुंडे होडीतून गावकऱ्यांच्या मदतीला

परळी वैजनाथ ता.२४ (प्रतिनिधी) – बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पूराच्या वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे … Read More

मराठवाड्यावर वरुणराजा कोपला.! पुराच्या तडाख्यात ; ८ जणांचा मृत्यू, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

बीड(प्रतिनिधी)२३ सप्टेंबर दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा यंदा प्रचंड पावसाने अक्षरशः बुडाला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी घरात चिखल, … Read More

Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई; केज ता.२३(प्रतिनिधी) –शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा … Read More

Big breking;जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई ता.२३(प्रतिनिधी)ZP And Panchayat Samiti Elections 2025 : राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.याअनुसार प्रारुप मतदार यादीवर … Read More

परळी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करावी

परळी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करावीमराठवाडा जनता विकास परिषद,परळी व रेल्वे विकास समितीची डीआरएम यांच्याकडे मागणीपरळी वैजनाथ/प्रतिनिधीपरळी -मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासह नांदेड … Read More

परभणी जिल्ह्यात पूरस्थिती :३६ गावांना पाण्याने वेढले,५७८ नागरिकांचे स्थलांतर; प्रशासनाच्या हालचालींना वेग

परभणी, दि. २३ (प्रतिनिधी) :Parbhani flood Newsजायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदीत, निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत तसेच पूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परभणी जिल्ह्यातील … Read More

You cannot copy content of this page