Parbhani जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’जाहीर करावा:खासदार संजय जाधव यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज परभणी,ता.१५ (प्रतिनिधी) :परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांची पिके, जनावरे आणि उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘ओला … Read More

Parbhani;संपादक प्रभू दिपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मेडीयाच्या अधिवेशनात सन्मान परभणी,ता.१६(प्रतिनिधी)परभणी येथील लोकमसमिक्षाचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर … Read More

Parli;गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी शिवाजी देशमुख, कार्याध्यक्षपदी सचिन स्वामी,उपाध्यक्षपदी रमेश पवार व दीपक जोशी परळी वैजनाथ ता.१५ (प्रतिनिधी) Navratri festival Parli परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शिवाजी … Read More

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा शेतकरी कष्टकरींच्या राष्ट्रीय एकतेचा लढा- सुभाष ढगे

स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त व्याख्यान पूर्णा ता.१५ (प्रतिनिधी) हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, महिला–पुरुष आणि … Read More

बीड जिल्हात मंगळवारी शाळा,महाविद्यालयांना सुट्टी-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड,ता.१५(प्रतिनिधी)-Beed Collector Diclerd Holiday News बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने … Read More

पूर्णेत मंगळवारी “व्दिदशकपूर्ती” सामाजिक बांधिलकी दिनाचे आयोजन

तथागत मित्र मंडळाचा उपक्रम पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) येथिल तथागत मित्र मंडळ, पूर्णा यांच्या वतीने समाजहिताच्या कार्याला समर्पित “द्विदशक पूर्ती सोहळा” सामाजिक बांधिलकी दिन व नेत्ररोग तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read More

परळी येथे साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

पुर्णा ता.१५(प्रतिनिधी)प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी परळी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध असणार्‍या गणेशपार विभागातील साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळ 2025 चि कार्यवहिनी माननिय विशाल भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व परळी नगरीचे … Read More

पूर्णा येथील यशवर्धन कु-हेचा स्केटिंगमध्ये जिल्हास्तरीय विजय

पुर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग … Read More

पूर्णा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत जाहीर करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

तालुकाध्यक्ष शहराजीराव देसाईंच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन;शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी … Read More

Beed;बंजारा समाजाचा एल्गार STआरक्षणासाठी प्रचंड मोर्चे

बीड ता.१५(प्रतिनिधी): मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरचा आधार देत ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर आता बंजारा समाजानेही आरक्षणासाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात बंजारा समाज … Read More

You cannot copy content of this page