नांदेड-छ. संभाजीनगर,परभणी-नांदेड,एक्सप्रेस गाड्या रद्द

पूर्णा( प्रतिनिधी)नांदेड रेल्वे यार्ड परिसरात सुरू असलेल्या पीटलाइन दोनच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी ते नांदेड या दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्या येत्या काही दिवसांसाठी ३ मार्च रोजी पर्यंत … Read More

पूर्णा शिवारात शार्टसर्कीट साडेतीन एक्कर ऊस जळाला

दोन शेतकऱ्यांचे सुमारे ६ लाखांचे नुकसान;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)शहरापासून जवळच असलेल्या कौडगांव रस्त्यावरील पूर्णा शिवारातून जाणाऱ्या ११ केवी विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीमुळे खाली असलेल्या उभ्या उसाने … Read More

Breking;भौतिकशास्त्राच्या पेपरला पकडले ४५ काॅपी बहाद्दर

पुर्णा व कावलगांव येथे शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई;परिक्षार्थ्यांच्या तपासणी प्रकार उघडकीसपूर्णा(प्रतिनिधी)इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेला मागील आठवड्यात पासून प्रारंभ झाला आहे.शिक्षण विभागाच्या भरारी पथकांने पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथिल जय जवान जय … Read More

पूर्णेत रमाबाईं आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरातील अश्वारूढ रथ, लेझिम पथकाच्या मिरवणुकीने वेधले लक्षपूर्णा(प्रतिनिधी)येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची १२७वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रमाईच्या तैलचित्राची चांदीच्या स्थातून वा द्यवृंद लेझीम पथका सह … Read More

धनगरांना ST प्रवर्गातून आरक्षण द्यावे परभणीत समाजाचे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदेना साकडे

धनगर समाजातर्फे शिंदेचा नागरी सत्कार;पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचीही उपस्थिती परभणी/प्रतिनिधीधनगरांना ST प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी परभणीत समाजाच्या वतीने विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदेकडे करण्यात आली आहे.त्यांनी ही मागणी बाबत धनगर … Read More

केदारनाथ महादेव,नंदी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण

गोळेगावांत हरिनाम सप्ताह व शिवलिला अमृत कथेचे आयोजन;सात दिवस किर्तन महोत्सव पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे गोळेगांव येथे श्री. संत मोतीराम महाराज व श्री. संत दामाजी अप्पा यांच्या कृपा आशिर्वादाने श्री.केदारनाथ महादेव, नंदी … Read More

२५ वर्षीय तरुणाने शेतात गळफास लावून केली आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील महागांव येथिल घटना;ताडकळस पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा/ताडकळस(प्रतिनिधी)गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या तालुक्यातील महागांव येथील एका २५ वर्षीय युवकाने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार ता. … Read More

अल्पवयीन मुलीला फुसलाऊन पळवले.!

देगांव(ते) येथील घटना;पूर्णा पोलीसांत अपहरणाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)एका १७ वर्षं १० महीने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ता.१५ फेब्रुवारी … Read More

विषाचा घोट घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील घटना;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)सततची नापीकी व डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यातच मुलांचे शिक्षण संसाराचा गाडा कसा हाकावा या चिंतेने असलेल्या पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील एका … Read More

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात;पुर्णेतील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मयत सामाजिक कार्यकर्ते सय्यद अली यांचे सुपुत्र; परभणी-वसमत रस्त्यावरील धानोरा(भो) पाटीजवळील घटना;शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना पूर्णा(प्रतिनिधी) परभणी वसमत रस्त्यावरील धानोरा भोगाव पाटी जवळ शनिवार ता.१५ फेब्रुवारी रोजी पहाटे … Read More

You cannot copy content of this page