पूर्णेत सोमवारी लिंगैक्य गंगाबाई एकलारे यांच्या समाधीवर ‘लिंग स्थापना विधी’
पूर्णा(प्रतिनिधी) येथिल माजी नगराध्यक्ष लिंगैक्य.गंगाबाई एकलारे यांच्या समाधीवर’लिंग स्थापना’विधी कार्यक्रम हिमवत्केदार श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. नंदिकेश्वर … Read More










