MPSC पुर्व परिक्षेचा पेपर खरचं फुटलाय..? परिक्षार्थ्यांना येणाऱ्या फोन काॅलमुळे खळबळ

महा समाचार न्युज नेटवर्क/३० जानेवारीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या … Read More

Parbhani Police दलातील १६५ अंमलदारांना पदोन्नती

२८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती परभणी(प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधीक्षक, रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्हा … Read More

एक संवाद विद्यार्थीनींशी;विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी परभणी पोलीसांचा स्तुत्य उपक्रम

परभणी(प्रतिनिधी)शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी parbhani police परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी Suprtendand of Police RavindraSing Pardesi यांच्या कल्पनेतून पोलीस दलाच्या वतीने ‘एक संवाद विद्यार्थीनींशी’स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला … Read More

कोंबींग ऑपरेशन;३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती

परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान कारवाई परभणी (प्रतिनिधी)परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी रात्री ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले.दरम्यान पोलीसांनी३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती घेतली.यात पोलीसांना एका गुन्ह्यात हवा … Read More

पूर्णेतील भाजप नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांना मातृशोक

पूर्णा(प्रतिनिधी) जिल्ह्यातील पूर्णा येथिल भाजपचे नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मातोश्री शकुंतलाबाई भिमराव कदम रा.पूर्णा यांचं ता.२९ जानेवारी रोजी सायं वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले … Read More

पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना मारहाण

वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; कर्मचारी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन कडक कारवाई करण्याची मागणी पूर्णा/प्रतिनिधी येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण झाल्याची घटना आज (दि.29) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. … Read More

सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड..

परभणी जिल्ह्यातील कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात घडली घटना;ताडकळस पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(ताडकळस)/प्रतिनिधी:  परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात  काही तरुणांमध्ये आप आपसात लागलेली भांडणे सोडवणा-या  बंदोबस्तावरील पोलिस … Read More

सावधान;पूर्णा तालुक्यात बिबट्याने(leopard)दिले दर्शन..

कानेगाव शिवारातील घटना;गणपुर-ममदापूर शिवारात मंगळवारी रात्री वासराचा पाडला होता फडशा; मध्यरात्री वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना.. पूर्णा( प्रतिनिधी)Purna तालुक्यातील गणपुर-ममदापूर(Ganpur-Mamadapur) शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी लगतच्या एका शेत आखाड्यावर बांधलेल्या एका लहान … Read More

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक.!

सर्वोच्च न्यायालयाने स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका आणखी ओबीसी आरक्षण प्रकरणी दिली नवी तारीख;सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र (प्रतिनिधी)मागील ४ वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा … Read More

वाचा दोष निर्मुलन शिबीरात २० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया

पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित पार पडले शिबीर पूर्णा(प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील वाचा दोष( टंग टाई) असलेल्या बालकांवर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित मोफत वाचा दोष निर्मुलन शस्त्रक्रियेचे … Read More

You cannot copy content of this page