१० वी,१२ वी परिक्षेच्या हाॅलटिकीटावरील जातीच्या उल्लेखाचा निर्णय अखेर मागे

समाज माध्यमातून उठली होती टिकेची झोड;राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर निर्णय मागे घेण्याची नामुष्की मुंबई (प्रतिनिधी)आगामी होऊ घातलेल्या १०वी, १२वी परीक्षांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याचा निर्णय … Read More

महावितरणचा आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावरील घटना;पूर्णा(प्रतिनिधी)महावितरण कंपनीच्या पूर्णा उपविभाग कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ११ के.वी विद्युत वाहिनीच्या तारांवर आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुण कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना … Read More

पीक विमा घोटाळाParbhani;परभणी जिल्ह्यात ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे भरला बोगस पिकविमा

महसुली क्षेत्र नसतानाही लाटले ६५ कोटींपरभणी(प्रतिनिधी):जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर,पालम तालुक्यातील १७ गावांतील ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे महसुली क्षेत्र नसतानाही पिक विमा भरण्यात आला असल्याचे उघडकीस आले असून परभणी जिल्ह्यात … Read More

बाबुअप्पा कापसे यांचे निधन

पुर्णा(प्रतिनिधी)येथील स्वतीकनगर भागातील रहिवासी जुन्या पिढीतील वयोवृद्ध बाबुअप्पा महादेवअप्पा कापसे यांचं शनिवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचं वय ७८ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पूर्णा … Read More

Lonar Crater Lakeलोणार सरोवर;महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण

बुलढाणा(प्रतिनिधी)Mysterious Lonar Crater Lake: पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे. हे ठिकाण जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण आहे लोणार सरोवर. थेट विज्ञानाला चॅलेंज देणारे रहस्यमयी लोणार सरोवर पृथ्वीवरील सर्वात … Read More

शिक्षण तज्ञांचा अजब निर्णय;१० वी १२ परिक्षेच्या हाॅलटिकीकावर आता जाती उल्लेख.!

दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह मुंबई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या … Read More

SSC HSC Exam Center :परीक्षा केंद्रावर राहणार आता अन्य शाळांमधील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व ईतर कर्मचारी

मुंबई (प्रतिनिधी)दहावी-बारावीच्या परीक्षेत आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतीरिक्त अन्य … Read More

ना.सौ.मेघनादिदी बोर्डीकर परभणीच्या नव्या पालकमंत्री

सामान्य प्रशासनाच्या वतीने पालकमंत्रीपदी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नाव जाहीर परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या आरोग्यमंत्री राज्यमंत्री सौ. मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात … Read More

पूर्णा तालुक्यातील मुंबर गोदापात्रात पोलिस व महसूल पथकाची मोठी कारवाई ;सुमारे ७ लाखांचे साहित्य केले उद्ध्वस्त

गोदावरी नदीपात्रातील वाळू उपस्याची बोट व मोठा तराफा जळला वाळूही जप्त पूर्णा /प्रतिनिधीगोदावरी नदी पात्रात  दिवसाढवळ्या अवैध रित्या विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी एक मोठी बोट व त्यासोबत एक मोठा तराफा सोडून … Read More

राष्ट्रीय मतदान दिन; पूर्णेत आयोगाकडून विविध स्पर्धांचे आयोजन…

२५ जानेवारीला सामुहिक प्रतिज्ञा-तहसिलदार बोथिकर यांची माहिती पूर्णा/प्रतिनिधीराष्ट्रीय मतदान दिनानिमित्त पूर्णा शहर व तालुक्यात निवडणूक विभागाने दि.२२ ते २४ जानेवारी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व … Read More

You cannot copy content of this page