रेल्वे स्थानकावर आढळला ३० वर्षीय ईसमाचा मृतदेह

पूर्णा रेल्वे स्थानकावरील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर एका ३० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची … Read More

मा.सरपंच शेषेकलाबाई यांच निधन

पूर्णा(प्रतिनिधी) तालक्यातील सुहागन येथील माजी सरपंच शेषेकलाबाई केरबाजी भोसले यांचे वयाच्या 70 या वर्षी निधन झाले आहे. त्या सरपंच असताना त्यांच्या काळात सुहागन येथील भरपूर विकास कामे झाली सुहागन येथे … Read More

शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल कदम

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथिल शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.१६ सदस्य संख्या असलेल्या या समीतीच्या अध्वयक्षपदी विठ्ठल कदम यांची … Read More

अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

मानवत(प्रतिनिधी)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत राज्य सभेत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांनी जाहीर माफी मागुन, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मानवत तालुक्यातीलमार्क्सवादी … Read More

Parbhani;सोमनाथ सुर्यवंशी हत्या पोलिसांकडूनच-राहुल गांधीRahulGandhi

परभणी(प्रतिनिधी) : येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणानंतर उद्भवलेल्या हिंसाचाराच्या घटनेत न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप … Read More

नवनीत कॉवत यांची बीडचे पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती..

बीड : मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदली संदर्भात आदेश दिले होते. त्यानंतर आज छत्रपती सभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून असलेले नवनीत कॉवत यांची बीडचे पोलिस अधिक्षकपदी … Read More

घरासमोरील ह्युंदाई कार चोरट्यांनी पळवली;घटना सिसीटीव्हीत कैद

पूर्णेतील एकबाल नगरातील घटना ;पोलीसांना चोरट्यांचे आवहान पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील रेल्वे स्थानक परिसर,बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून ,दुचाकी चोरीच्या घटनांसह अन्य चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. चोरी करण्यासाठी सोकावलेल्या चोरट्यांनी … Read More

खळबळजनक;४० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला..

ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळील घटना;पूर्णा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)येथून जवळच असलेल्या पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळ एका ४० वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी १९ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस … Read More

समाजहित जोपासणारे पूर्णेचे भुमिपुत्र अँड.रवी गायकवाड

परभणी(प्रतिनिधी)आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजासाठी अखंडीत पणे काम करण्याचा मानस ठेवून आजपर्यंत नामांतराचा लढा असो किंवा मुंबई येथील हत्याकांड असो … Read More

स्व.डॉ.सुनंदा मंत्रीच्या मुलांनी पुर्ण केली मरणोत्तर देहदानाची ईच्छा

परभणी वैद्यकीय महाविद्यालयातील पार पडले पहीले देहदान;चळवळ गतीमान होणे काळाची गरज जिल्हा शल्य चिकित्सक -डॉ.नागेश लखमावार परभणी( प्रतिनिधी):शहरातील पहिल्या महिला डॉक्टर स्व.डॉ.सुनंदा मंत्री यांनी संकल्प केलेली मरणोत्तर देहदानाची ईच्छा त्यांच्या … Read More

You cannot copy content of this page