परभणी प्रकरणातील दोषी पोलीसांना सक्तीच्या रजेवर पाठवा

मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची सुचेना परभणी(प्रतिनिधी)येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तीकेच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील न्यायालयीन कोठडीत असलेले आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.दरम्यान शांततेत … Read More

Parbhaniपरभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सोमनाथ सूर्यवंशी(somnath suryawanshi)यांच्या मृत्यूची CBI चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची केली मागणी परभणी(प्रतिनिधी)परभणी शिवसेना उद्धव ठाकरे(udhav thakray)गटाचे आ.डॉ.राहुल पाटील(Mla Dr.Rahul Patil) यांनी नागपूर(Nagpur)येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadavnis)यांची भेट … Read More

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा !

नागपूर हिवाळी अधिवेशन.(Nagpur;Assembly Winter Session राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेल्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी संपादकीय/प्रकाश वर्मातुकडेबंदी कायद्यातील|Land Acquisition Rules Maharashtra|सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि … Read More

पूर्णेत आंबेडकरी अनुयायांनी गृहमंत्री अमित शहांचा पुतळा जाळला

वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी;राज्यसभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवले पूर्णा(प्रतिनिधी)केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकली असुन, येथिल शेकडो … Read More

ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने ठोकले

पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावरील चुडावा येथिल घटना;एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी पूर्णा(प्रतिनिधी) रस्त्यावर उभारलेल्या एका ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने पाठीमागुन येत जोरदार ठोकर दिल्याची घटना मंगळवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास … Read More

Gangakhedट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत ऊसतोड कामगाराचा मृत्यु

जिल्ह्यातील महातपुरी फाटा-भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.;मयत सोनपेठ तालुक्यातील रहिवासी परभणी(प्रतिनिधी): गंगाखेड तालुक्यातील महातपुरी फाटा-भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर व दुचाकीचे टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत एका २५ वर्षीय ऊसतोड कामगाराचा … Read More

Vijay Wakodeलोकनेते विजयबाबा वाकोडे यांना अखेरचा निरोप…!

लाडक्या नेत्याच्या अंत्यविधीसाठी हजारोचा जनसमुदाय परभणी(प्रतिनिधी) : आंबेडकरी चळवळीती योद्धा, पँथर, लोकनेते म्हणून प्रसिद्ध असलेले रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष पँथर विजय वाकोडे यांच्यावर सोमवार १६ डिसेंबर रोजी काळाने घाला घातला.रात्री … Read More

परभणी;पाथरी तालुक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळलीपरभणी(प्रतिनिधी)परभणी/पाथरी : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बोरगव्हाण येथे एका घरगुती गॅस सिलेंडरचा सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी साहित्यासह,दाग- दागिने तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले … Read More

Parbhani परभणी शितलहर;हुडहुडीने जनजीवन विस्कळित

तापमान ४.१ अंशवर;जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या; उबदार कपड्यांना पसंती परभणी(प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून उत्तरेकडुन येणाऱ्या थंड वा-यामुळे परभणी जिल्ह्यात शितलहरीने थैमान घातले आहे.जिल्हाचा पारा ४अंशावर आला आहे.यामुळे जनजीवन विस्कळित झाले … Read More

Panjabrao Dakhपंजाबराव डख: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार !

पूर्णा/प्रतिनिधी राज्यात लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख तसेच पुणे वेधशाळेने नुकताच जाहीर केला आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी १९ तारखेपासून महाराष्ट्रात राज्यातील … Read More

You cannot copy content of this page