परभणी;हिंसाचार रोखण्यास स्थानिक प्रशासन अपयशी -आंबादास दानवे

परभणी(प्रतिनिधी) संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटना,हाताळण्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कायदा – सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणिा … Read More

गंगाखेड;लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी..

गंगाखेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, संघर्षयोध्दा लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले होते.     … Read More

स्था.गु.शाखेच्या पोलिसांची दबंग कार्यवाई;टिप्पर चोर टोळीचा केला पर्दाफाश

परभणी;पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकची धडाकेबाज कारवाई;चोरी गेलेल्या टिप्परसह चौघांना घेतले ताब्यात परभणी(प्रतिनिधी)परभणी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सिंगम फेम पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यावरील … Read More

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांनी गोपीनाथगड येथे केले रक्तदान; प्रभू श्री वैद्यनाथाचेही घेतले दर्शन

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांनी गोपीनाथगड येथे केले रक्तदान; प्रभू श्री वैद्यनाथाचेही घेतले दर्शन परळी वैजनाथ, १२ डिसेंबर :सामाजिक कार्यकर्ते श्री भीमाशंकर आप्पा नावंदे यांनी … Read More

शेतमजूर विवाहीत महीलेचा विनयभंग करत पतीला जीवे मारण्याची धमकी

पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथिल घटना;एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल; विनयभंग करणारा जेरबंद पूर्णा(प्रतिनिधी)एका ३५ वर्षीय शेतमजूर विवाहीत महीलेचा गावांतील एका ईसमानेच वाईट हेतुने, बळजबरी करण्याच्या उद्देशाने विनयभंग करत तीच्या नव-याला जीवे … Read More

परभणी;हिंसाचाराच्या घटनेनंतर परीस्थिती नियंत्रणात

आयजी.शहाजी उमप जिल्हात तळ ठोकून;जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात परभणी(प्रतिनिधी)परभणी शहरातील संविधान पुस्तीकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला बुधवारी ११ रोजी हिंसक वळण लागले होते. आंदोलकांच्या मोठा जमावाने,वाहनांची … Read More

परभणीत पोलिस अलर्ट;आंदोलकांवर लाठीचार्ज ; तोडफोड जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड परिस्थिती नियंत्रणात -आयजी शहाजी उमप

परभणी (प्रतिनिधी)परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेचे पडसाद शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उमटले सर्वच तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.तर पराभणीत आंदोलकांनी दुकानांना लावली ,आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले, दुचाकी जाळल्या,वाहनांची दुकानांची तोडफोड केली.जिल्हाधिकारी … Read More

संविधान पुस्तीकेची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा..

राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे यांची मागणी पूर्णा(प्रतिनिधी)परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान दत्तराव पवार वय : 45 वर्षे रा. मिर्झापूर … Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागार पदी अँड. मेहुल तोतला यांची नियुक्ती…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागार पदी अँड. मेहुल तोतला यांची नियुक्ती… परळी …प्रतिनिधी.. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या विश्वस्त संस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी परळी येथील अँड .मेहुल कृष्ण गोपाल तोतला यांची नियुक्ती … Read More

मोटारसायकल धडकेत 1 ठार, 1 जखमी

मोटारसायकल धडकेत 1 ठार, 1 जखमी परळी / प्रतिनिधी परळी-चांदापूर मार्गावर मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत वीटभट्टीवर कामगार असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि 11 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास … Read More

You cannot copy content of this page