नाभिक समाज,जीवा सेना व करणीसेनेचा विशाल कदम यांना पाठिंबा

पूर्णा/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे मविआचे अधिकृत उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना सर्व समाज बांधव बिनशर्त पाठिंबा देत आहेत.    सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी … Read More

बळीराजा शुगर्सचा ऊसाला ३ हजार रुपये भाव- जाहीर

११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ;शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते बाॅयलर अग्नीप्रदीपन व मोळी पुजन संपन्न पूर्णा/प्रतिनिधी येथिल बळीराजा साखर कारखान्याचा ‘बाॅयलर अग्नीप्रदीपन’व  मोळी पुजन शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव भगवानराव … Read More

मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ बाजारपेठेत भव्य रॅली

गंगाखेड निवडणुकीची रणधुमाळी;व्यापा-यांच्या प्रत्यक्ष भेटी पूर्णा/प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात  महाविकास आघाडीचे उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना मतदार संघात मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या … Read More

मतदारसंघातील विकास कामांची पावती मतदारच देतील-आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे

पूर्णा तालुक्यात महायुती पुरस्कृत आ.डॉ. गुट्टे यांच्या  दौऱ्याला मोठा प्रतिसादपूर्णा/प्रतिनिधी :  महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील  विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणला. तो सर्वच घटकांसाठी सर्व समावेशक पद्धतीने … Read More

वंचितला मतं म्हणजे जातीवादी शक्तींना मतदान-विजय वाकोडे

रिपब्लिकन सेनेचा आ.डाॅ.रत्नाकर गुट्टेंना जाहीर पाठिंबा पूर्णा/प्रतिनिधीडॉ.आंबेडकर चळवळीतील लोकांनी विकासरत्न असलेल्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनाच मतदान करावे कारण वंचित आघाडीला मतदान करणे म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या महाविकास आघाडीला मतदान करणे होय. … Read More

रिलायबल अँग्रो फुड कंपनीत स्वच्छता पंधरवडा

पूर्णा/प्रतिनिधी येथील रिलायबल ॲग्रो फुड्स च्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात आले.येथील रिलायबल ॲग्रो फुड्स च्या वतीने सोमवारी (ता. ११) सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता याबाबत अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत … Read More

पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधनशोकाकुल वातावरणात नागापूर खुर्द येथे अंत्यसंस्कार

पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधनशोकाकुल वातावरणात नागापूर खुर्द येथे अंत्यसंस्कार बीड /प्रतिनिधी येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक तथा मराठी पत्रकार परिषदेचे बीड तालुका सरचिटणीस नागापूर खुर्द येथील रहीवाशी … Read More

विवेक आणि विश्वासाचा समन्वय म्हणजे श्रीगणेश-प.पु.माता कनकेश्वरी देवीजी

विवेक आणि विश्वासाचा समन्वय म्हणजे श्रीगणेश-प.पु.माता कनकेश्वरी देवीजी कार्तिक-गणेश कथा श्रवणाने भाविक मंत्रमुग्धपरळी(प्रतिनिधी)कुठल्याही देवाची पूजा अर्चा करतेवेळी माणसाचा विवेक जागृत असला पाहिजे विवेक व विश्वासाचे समन्वय म्हणजे श्री गणेश असून … Read More

रेल्वेगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाघा मृत्यू

पूर्णा स्थानकापासून काही अंतरावर घडली घटना;पोलीसांनी घटनेची नोंद पूर्णा/प्रतिनिधी पूर्णा ते मिरखेल रेल्वे लोहमार्गावरधावणाऱ्या एका रेल्वे गाडीची धडक लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५:३० ते … Read More

मारोती दळवी यांचं निधन

पूर्णा/प्रतिनिधी येथील गोदातीर समाचार वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी पत्रकार श्री.सुशीलकुमार दळवी यांचे आजोबा जुन्या पिढीतील वयोवृद्ध व्यक्ती कै.श्री मारोती विठोबा दळवी वय ९५ वर्ष राहणार बस स्टँड रोड पूर्णा यांचं मंगळवार … Read More

You cannot copy content of this page