गंगाखेड;लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी..
गंगाखेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, संघर्षयोध्दा लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले होते. … Read More










