राज्यस्तरीय अधिवेशनास परभणीतुन शेकडो पत्रकार सहभागी होणार-सुरेश नाईकवाडे

परभणी,ता.७(प्रतिनिधी): डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी परभणी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक पत्रकार सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी … Read More

राजर्षी शाहू महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण

परभणी, ता.७(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ, पूर्णा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय, परभणी येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. … Read More

इदे मिलाद्दुन नबी निमित्त पूर्णेत रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा संपन्न

पूर्णा, ता.५ (बातमीदार) : इदे मिलाद्दुन नबी सणानिमित्त जामा मस्जिद समोरील मैदानावर खिदमत फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता.५) रक्तदान शिबिरासह विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक … Read More

पुर्णेत खा.संजय जाधव यांच्या हस्ते श्रीराम गणेश मंडळाची महाआरती व लक्षद्वीप सोहळा

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न पुर्णा ता.६ (प्रतिनिधी):Parbhani Purna Ganesh Festival News शहरातील मानाच्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या श्रीराम गणेश मंडळातर्फे शुक्रवारी (ता.५) सायंकाळी भव्य महाआरती व लक्षद्वीप सोहळ्याचे … Read More

Parbhani News’श्री’ विसर्जनासाठी पोलीस दल सज्ज-पो.अ. रविंद्रसिंह परदेशी

परभणी जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;६ उपविभागीय पोलीस अधिकारी,१८पोलीस निरीक्षक, १२० पोलीस अधिकारी तसेच ११५७ महिला व पुरुष पोलीस अंमलदारासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आरसीपीचे तीन प्लॅटून, २४ स्ट्राइकिंग फोर्स … Read More

श्री.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील ३१० जणं हद्दपार

परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; ६३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई परभणी, दि. ५ (प्रतिनिधी) :Parbhani Police 310 People Deported News गणेशोत्सव उत्साहात पार पडावा आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित … Read More

Pdcc Bank Parbhani News बँक खाते बंद होऊ नये म्हणून तात्काळ केवायसी करा.!

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व सभासद, शेतकरी व खातेदारांना आवाहन परभणी, पुर्णा ता.४ (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँक खाते सक्रिय ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले … Read More

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त पुर्णेत भव्य रक्तदान शिबिर..

पूर्णा ता. (प्रतिनिधी) : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने खिदमत फाउंडेशन व ईद-ए-मिलादुन्नबी, जामा मस्जिद कमिटी पूर्णा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.         सदरील शिबिर शुक्रवार, … Read More

Parbhani Kalgav Grampanchayat गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणी

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने १६ सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पूर्णा ता.४ (प्रतिनिधी) ग्रामपंचायत कळगांव येथील विविध शासकीय योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई … Read More

शेत रस्त्याच्या वादात जखमी झालेल्या कळगांवच्या महिलेचा अखेर मृत्यू…

२९ आॅगस्ट रोजी झाला होता सास-याचा खुन;ताडकळस पोलीस हद्दीतील घटना पुर्णा ता.४(प्रतिनिधी):Parbhani Tadkalas Police News परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळगांव शिवारात शेतातील रस्ता वादातून उसळलेल्या हाणामारीचा रक्तरंजित शेवट … Read More

You cannot copy content of this page