Parbhaniप्रहारचे कार्यकर्ते आक्रमक महसुलमंत्री बावनकुळेंच्या प्रतिमेचे केलं दहन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी म्हटल्याचे महसुलमंत्र्यांचे वक्तव्य;प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन परभणी,ता.५(प्रतिनिधी)‘शेतकरी कर्जमाफी आंदोलन आणि शेतकर्यांची विविध आंदोलने नौटंकी आहेत’, असे वक्तव्य (State Revenue Minister Chandrashekhar Bawankule)महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Read More











