रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १८५ प्रवाशांना पकडले;१ लाख ८० हजारांचा दंड वसूल

भरारी पथकाकडून नंदिग्राम व पटणा एक्सप्रेसह रेल्वे स्थानकांवरही झाडाझडती; पूर्णा ता.३० (प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागाच्या वाणीज्य विभागाच्या भरारी पथकाकडून नांदेड, आदिलाबाद विभागातील रेल्वे स्थानकासह नंदीग्राम तसेच पटणा एक्सप्रेची झाडाझडती घेऊन … Read More

कृषी मंत्र्यांच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळणारं वक्तव्य.!

नाशिक ता.३० (प्रतिनिधी) कृषीमंत्री माणिकराव काकोटे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असुन,नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे … Read More

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेले ATM चे वाटप सुरू

पूर्णेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहेत कार्ड पुर्णा(प्रतिनिधी) शासनाने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थी महीलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड(’ATM कार्ड )देण्यासाठी … Read More

पूर्णेत महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात

पुर्णा (प्रतिनिधी) स्वाभिमान आणि अपराजित पराक्रमाचे प्रतीक असलेल्या मेवाडचे वीर सुपुत्र, महाराणा प्रताप यांच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरातील महाराणा प्रताप चौकात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शहरातील … Read More

हृदयद्रावक;खदानीत पडलेल्या मित्राला वाचवताना संघर्षही बुडाला

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हान येथील घटना;खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू नांदेड ता.३०( प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले असून,गारगव्हान येथे खदानीत बुडून दोन मित्रांचा … Read More

खा.संजय जाधवांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांना पिकविमा मिळालेला नाही. त्यामुळे तात्काळ सरसगट पिकविमा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.             विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरीता … Read More

परभणीतील विकास कामे मार्गी लावा आ.डाॅ.राहुल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समांतर पाणीपुरवठा व भूमिगत गटार, क्रीडा संकुल, सायन्स पार्क,शहरातील रस्ते,विविध योजना मार्गी लावा परभणी(प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघातील सह शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेसह अन्य रखडलेली कामे मार्गी लावावेत, … Read More

नांदेड-छ.संभाजीनगर मार्गावर रेल्वेचा लाईन ब्लॉक;3 तास उशिरा धावणार रेल्वे

छ.संभाजीनगर-गुंटूर-,छ.संभाजीनगर एक्सप्रेस अंशतः रद्द, पूर्णा(प्रतिनिधी) छ.संभाजीनगर- जालना दरम्यान बी. सी.एम.मशीन ने रेल्वे पटरी ची देखरेख दुरुस्ती करण्याकरिता नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने 31 मे ते, 20 सप्टेंबर दरम्यान तब्बल 03 तासांचा … Read More

Special Train;पुर्णा-जालना-पुर्णा साप्ताहिक विशेष २ महीने धावणार

पुर्णा(प्रतिनिधी) उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने सुखदायक बातमी समोर येत आहे.रेल्वे ने (पुर्णा-जालना-पुर्णा) अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार असल्याची घोषणा केली असून,ही विशेष … Read More

मातोश्री पांदण रस्त्याचे काम निकृष्टच आता कारवाईकडे लक्ष

पूर्णा तालुक्यातील सोनखेड पांढरी ग्रामपंचायतीचा प्रताप;कार्यवाहीची प्रतिक्षा ————— पूर्णा(प्रतिनिधी) मातोश्री पांदण योजनेअंतर्गत रोहयोमधून करण्यात आलेले दोन किमी रस्त्याचे मजबुती करणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे अधीका-यांनी केलेल्या तपासणीअंती उघडकीस आले असून,सुमार … Read More

You cannot copy content of this page