रस्ता दुरुस्तीसाठी कुढे झालं तिरडी आंदोलन..!

जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्ताठी जनता रस्त्यावर;सा.बां.विभागाचा नाकर्तेपणामुळे जनतेचा आक्रमकपणा जिंतूर(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील जिंतूर-येलदरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सा.बां विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष … Read More

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणीत भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञता सोहळा परभणी(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीत परभणी जिल्हावासीयांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केले. जिल्हावासीयांच्या आशिर्वादाने हे सरकार आरुढ झाले आहे.मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळेच या … Read More

संशोधनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जातील -मुख्यमंत्री फडणवीस

परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृती संशोधन विकास समीतीची बैठक परभणी ता.२९ मे (प्रतिनिधी) शेतीच्या वास्तवाशी थेट नाळ जुळावी, यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली … Read More

परभणीत आज मुख्यमंत्री फडवणीस; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

परभणी(प्रतिनिधी) परभणीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणीत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात काही व्यत्यय येऊ नये यासाठी आज गुरुवारी (दि.29) सकाळपासूनच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.आज … Read More

श्रीमती भागीरथीबाई वाघमारे यांच निधन

पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा शहरातील श्रीराम नगरातील जुन्या पिढीतील वयोवृद्ध महिला श्रीमती भागीरथीबाई धोंडोपंत वाघमारे यांच बुधवारी ता.२८ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले असून, मृत्यू समयी त्यांचं वय ८८ वर्षे होते.त्यांच्या पार्थिवावर … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी परभणी दौऱ्यावर

परभणी, दि.२८ प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार, दि. 29 मे 2025 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.दि. 29 मे रोजी सकाळी 10.55 … Read More

माता रमाई सारख्या कर्तृत्ववान महिला देशात निर्माण व्हायला हव्यात- प्रकाश कांबळे.

पूर्णा/प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणून रमाई ने केलेल्या त्यागास इतिहासात तोड नाही.माता रमाईच्या जीवनाची यशोगाथा ही भारतीयमहिलांना प्रेरणादायी आहे.एव्हढेच नव्हे तर भारतीय इतिहासात बहिणाबाई चौधरी,पंडिता रमाबाई आदि मूठभर महिला … Read More

आ.बाबुराव कोहळीकरांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करा

पूर्णा, ता. २८ (प्रतिनिधी) :बातमी का छापली म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण काय‌द्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी … Read More

सौ . सखुबाई लक्ष्मणराव परडे यांचे निधन

पूर्णा/प्रतिनिधी पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील सौ. सखुबाई लक्ष्मणराव परडे यांचे दि २७ रोजी रात्री १० वाजता निधन झाले दि २८ रोजी कळगाव येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या … Read More

बँक ऑफ महाराष्ट्रच्या अन्यायाविरोधात देवराव खंदारेंचा आमरण उपोषणाचा इशारा

कर्ज मंजुरी, सबसिडी जमा होऊनही दिली नाही कर्जाची रक्कम पूर्णा (प्रतिनिधी) कर्ज मंजुरी होऊन,नावे सबसिडी जमा होऊनही कर्जाची रक्कम बँकेने दिली नसल्याने येथिल बसपानेते मा.नगरसेवक देवराव खंदारे हे बँक ऑफ … Read More

You cannot copy content of this page