प्रशासनाच्या जनता दरबारात पालकमंत्री मेघनाताई बोर्डिकरांचा फोन खनखनला

पूर्णा तालुक्यातील मौजे रुंज येथे सुरू होता जनता दरबार‌; ग्रामस्थ सुखावले परभणी(प्रतिनिधी) पालकमंत्री टास्क फोर्स अंतर्गत रुंज गावात सुरु असलेल्या ऐन जनता दरबार‌ जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी गाव … Read More

पालीकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीमेचा”फुसका बार”..?

एक टपरी जप्त करत अर्ध्या तासातच मोहीम गुंडाळली;पालीकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मोहीमेकडे पाठ पूर्णा(प्रतिनिधी) येथील पूर्णा पालीकेने मोठा गाजावाजा करुन शहरातील अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी आखलेली मोहीम पालीकेला अर्ध्या तासातच आटोपती घ्यावी … Read More

स्था.गु.शाखेची पूर्णेत धाड;८४ हजारांचा गुटखा पकडला

शास्त्रीनगर भागतील घटना;पोलीसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांना सोबत घेऊन शहरातील शास्त्रीनगर भागातील एका गुटखा तस्कराच्या घरांवर धाड घालून सुमारे ८४ हजार रुपये … Read More

बँक ऑफ महाराष्ट्रची कनेक्टिव्हिटी ५ दिवसां पासून गुल..

पूर्णा शाखेचे कामकाज खोळंब्यामुळे ग्राहक हैराण: तातडीने नेटवर्क सुरू करण्याची मागणी पूर्णा (प्रतिनिधी) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची कनेक्टिव्हिटी मागील पाच दिवसांपासून गुल झाल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे.याचा फटका … Read More

माजी आमदार आर.टी.देशमुखांचं अपघाती निधन

◾देशमुख यांच्या अपघाती निधनाची माहिती कळताच बीड जिल्ह्यात शोककळा पसरली बीड/प्रतिनिधी जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे गंभीर अपघातात निधन झाले आहे. कारचा चालक आणि अंगरक्षक दोघे गंभीर … Read More

वंचितचे निवेदन; पालीकेवर बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा ईशारा

पूर्णा(प्रतिनिधी) वंचित आघाडीच्या वतीने सोमवारी २६ मे रोजी पालीकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.चार दिवसांत तोडगा न निघाल्यास बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. … Read More

अवकाळीचा तडाखा; झिरोफाटा-पूर्णा रस्ता काही काळ रस्ता बंद

कात्नेश्वर महसूल मंडळाला पावसाने झोडपले;जागोजागी विद्युत खांब वाकले पूर्णा/ प्रतिनिधी कातनेश्वर शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्रीवादळ सदृश्य, वारा आणि पावसात रस्त्यावरील तसेच शेतातील झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे, … Read More

मोफत हृदय शस्त्रक्रियांचा शिबीराचा लाभ घ्यावा-विशाल कदम

मुंबई/प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ भाईंच्या षष्ठीचे औचित्य साधून सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे व डॉ.अमोल गिते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी वर्षभर मोफत हृदय शस्त्रक्रियांचा सुत्य उपक्रम राबवत आहे.या शिबीराचा गरजुनी … Read More

पूर्णेत घरफोडी;साडेतीन लाखांचा मुद्देमाल पळवला

शहरातील अलीनगर भागातील घटना;नागरिकांत भिंतीचे वातावरण;गस्त वाढवण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील अलीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी एका किराणा दुकान चालकाचे चॅनलगेट चे कुलुप तोडुन  घरात घुसून २६ ग्रॅम सोन्याचे तर १० तोळे चांदिचे … Read More

पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा;पावसाळ्या पूर्वीची नालेसफाईही रखडली

जागोजागी घाणीचे साम्राज्य;प्रशासकांनी लक्ष घालण्याची मागणी पूर्णा( प्रतिनिधी) मान्सूनचे आगमन झाले आहे, पाऊसधारा कोसळत आहेत.शहरात पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई करण्यात आली नसल्याने जागोजागी थोड्याफार पावसाच्या पाण्याने शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत … Read More

You cannot copy content of this page