घरफोडया व दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;मोटार सायकलसहीत दोन आरोपी ताब्यात परभणी/प्रतिनिधीशहरासह जिल्हयात मोटारसायकल चोरणार्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडया व चोरी करणार्या दोन आरोपीस … Read More
राज्यस्थानी मल्टिस्टेट बँकेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
फसवणूक झालेल्या नागरीकांनी संपर्क करण्याचे परभणी पोलिसांचे आवाहन परभणी ता.२०/प्रतिनिधीजास्त व्याज देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे 76 लाख रूपयांच्या ठेवी घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी राज्यस्थानी मल्टिस्टेट … Read More
परभणीच्या भाविकाने ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रवेशद्वाराठी ११ किलो चांदी अर्पण
-परभणीच्या डॉक्टर दांपत्याची सेवाभक्ती परभणी ता.२०/प्रतिनिधीआळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास तब्बल ११ किलो चांदीचा वापर करून बनविलेले प्रवेशद्वार येथील डॉक्टर दांपत्याने माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होण्यापूर्वी … Read More
जनावरे चोरणारी टोळी गजाआड
परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई परभणी ता.२०/प्रतिनिधीजिल्हयात अनेक शेतकर्यांचे जनावरे चोरून फरार झालेले आरोपी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन आरोपींना मानवत पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. … Read More
‘वंदेभारत’ ट्रेन को पूर्णा जंक्शन पर स्टॉप दिजीए;बसपा की मांग
पूर्णा(प्रतिनिधी) रेल्वे बोर्डने हाल ही में जालना- मुंबई ‘वंदेभारत’ एक्सप्रेस का विस्तार कर नांदेड से मुंबई तक चलाने कि घोषणा की है| परभणी और नांदेड जिलो मे स्वागत किया जा … Read More
Special Train;तिरुपती साठी नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन.!
पूर्णा ता.२० जुन (प्रतिनिधी)तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन साप्ताहिक विशेष … Read More
भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांना “हिमालयीन योगा वर्ल्ड पिस” पुरस्कार
पूर्णा १८ जून (प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यातील लेह लडाख येथे जागतिक योगा व मेडीटेशन उत्सव-२०२५ निमित्ताने पार पडलेल्या कार्यक्रमात पूर्णा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांना “हिमालयीन … Read More
वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकर यांना काशी विश्वविद्याठाची मानद विद्यावाचस्पती पदवी प्रदान.
परभणी ता.17(प्रतिनिधी)श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य तसेच श्रीसद्गुरू वेंकटेश दाजीमहाराज संस्थानचे कार्यवाह वेदमूर्ती श्री.अवधूत उमेशमहाराज टाकळीकर यांना वाराणसी येथील काशी विश्वविद्यापीठाची अत्यंत प्रतिष्ठेची मानद विद्यावाचस्पती ही … Read More
कै.भुजंगरावजी कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण
पूर्णा (प्रतिनिधी) येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी सचिव श्रद्धेय कै. भुजंगरावजी नारायणराव कदम यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे … Read More











