पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयात पडुन १० वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

पुर्णेतील हरी नगर भागातील घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणा भोवला; पालीका पाणी पुरवठा अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात मागणी पुर्णा ता.२९(प्रतिनिधी);प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणा-या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील … Read More

पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयात पडुन १० वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

पुर्णेतील हरी नगर भागातील घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणा भोवला; पालीका पाणी पुरवठा अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात मागणी पुर्णा ता.२९(प्रतिनिधी);प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणा-या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील … Read More

चड्डी बनियान गँगचा पोलीस ठाण्यासमोर रात्रभर धुमाकूळ १० ते १२ घरं फोडली चार लाखांचा मुद्देमाल लंपास

चड्डी बनियान गँगचा पोलीस ठाण्यासमोर रात्रभर धुमाकूळ १० ते १२ घरं फोडली चार लाखांचा मुद्देमाल लंपास;पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेकडे लक्ष;बोरी व परिसरात भीतीचे वातावरण परभणी(बोरी)/प्रतिनिधीयेथील पोलीस स्टेशनच्या समोरच्या गल्लीत चड्रडी बनियान … Read More

अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत पोलीसांसह पुर्णेकरही धावले

पुर्णा पोलीसांकडून जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन;शहरातील मान्यवरांसह शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी हजेरी पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)Anti-Drug Awareness Rallyयेथिल पोलीस दलाकडून आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती … Read More

Purnaपोलीसांकडून गुरुवारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन

पूर्णा ता.२०(प्रतिनिधी) अमली पदार्थ निर्मूलनासाठी सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा भाग म्हणूनPurna Police Station News परभणी जिल्हा पोलीस दलाच्या पुर्णा पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सकाळी ७ वाजता शहरात भव्य सायकल रॅलीचे … Read More

Police red नांदेड जिल्ह्यातील गुटखा तस्कर पालम पोलिसांच्या जाळ्यात;गुटख्यासह दिड लाखंचा मुद्देमाल जप्त

पालम ता.19(प्रतिनिधी) ;Palam Police Station Newsपालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनवस ते चाटोरी रोडवर बनवस शिवारात अवैध गुटखा विक्री वर कारवाई करत 1 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला … Read More

चोरट्यांचा महारुद्र हनुमान मंदीराच्या दानपेटीवर डल्ला

पांगरा रोडवरील बरबडी शिवारात अज्ञात चोरट्यांचा कारनामा;पुर्णा पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा ता.१९(प्रतिनिधी): तालूक्यातील पूर्णा-पांगरा रोडवर असलेल्या बरबडी शिवारातील महारुद्र मंदीरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना (ता.१९) आॅगस्ट मंगळवारी सकाळी उघडकीस … Read More

Purna Dahindiपालकमंत्री बोर्डीकरांच्या हस्ते शिवसेनेच्या दहीहंडीचे थाटात उद्घाटन

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उस्ताह;हजारों भाविकांची हजेरी पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) Purna Dahihandi Festival परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख विशाल कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.१७) … Read More

Tadkalas Police News;लिमला शिवारात अवैध वाळुचा टिप्पर पकडला

पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील लिमला पाटी परिसरात अवैध रेती वाहतुक करणार्‍या वाहनावर ताडकळस पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेले टिप्पर जप्त करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read More

Purna Crimeमुलाला का मारले.?याचा जाबविचारणा-या महीलेचा विनयभंग

पुर्णा तालुक्यातील कावलगावांतील घटना;चुडावा पोलीसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पुर्णा ता.५(प्रतिनिधी)अल्पवयीन असलेल्या मुलाला कुलूपाने व लाकडी खो-याचे दांड्याने मारहाण केल्या नंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलाच्या (४२) वर्षीय आईला … Read More

You cannot copy content of this page