अपहरण;कंदोरीसाठी आलेल्या इसमाचे चारचाकी उचलून नेले….!
परभणी शहरातील घटनापत्नी, सासुसह इतर दोन
अनोळखींवर गुन्हा….!
परभणी,१५ जुलै (प्रतिनिधी):
शहरातील तुरतपीबाब दर्गा परिसरात कंदोरीसाठी आलेल्या एकाचे चारचाकी वाहनातून बळजबरीने अपहरण करण्यात आले. ही घटना मंगळवार १४ जुलै रोजी दुपारी तीन ते साडे तीन या दरम्यान घडली. सदर प्रकरणी अपहरण झालेल्या पत्नी, सासु व इतर दोन अनोळखी इसमांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









