आवहान-२०२४;विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
पूर्णा/प्रतिनिधीश्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पाच स्वयंसेवक व एक महिला कार्यक्रमाधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाचे आयोजन Chancellor’s Brigade महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी प्रशिक्षण आव्हान … Read More










