परभणी;लाखों मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत तब्लीगी इज्तेमाचा समारोप

परभणी/प्रतिनिधीदोन जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तब्लीगी इज्तेमाचा गुरुवारी २ रोजी लाखों मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत समारोप झाला.यावेळीप्रेषित मोहम्मद पैंगबर व कुराणाने दिलेल्या शिकवणीसह संदेशाचे प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या दैनंदिन … Read More

पूर्णा श्रीक्षेत्र धनगर टाकळी;ऋग्वेद दशग्रंथ संहिता पदक्रम पारायणास प्रारंभ

देशभरातील वैदिक होणार सहभागी पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान ‘ रौप्य महोत्सव ‘ निमित्ताने आयोजित ऋग्वेदांचे दशग्रंथ षडंगसहित संहिता पदक्रम … Read More

विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी-प्राचार्य डॉ.के राजकुमार

पूर्णा;श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी संकल्प पूर्णा(प्रतिनिधी) ग्रंथ हेच गुरु मानून विद्यार्थ्यांनी विविध विषयावरची पुस्तके वाचावीच तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल तथा इतर गॅझेट मध्ये अडकून न पडता पुस्तकाशी मैत्री करावी … Read More

Purna Police;ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमेत ९ वाहनचालकांवर कारवाई

पूर्णा/प्रतिनिधी (Purna/Parbhani):-दारूचे सेवन(Alcohol consumption) करून वाहन चालवित नव वर्षाचे स्वागत करू पाहणाऱ्या वाहनचालकांवर ३० व ३१ डिसेंबर रोजी रात्री पूर्णा पोलिसांनी केलेल्या’ ड्रंक अँड ड्राईव्हच्या” (Drunk and Drive) कार्यवाहीत ९ वाहनचालकांवर … Read More

Parbhaniइज्तेमामुळे वाहतूकीत बदल पर्यायी रस्ता वापरावा-पो.अ.परदेशी यांचं आवहान

परभणी(प्रतिनिधी)(Parbhani)शहरात जिंतूर रस्त्यावरील होत असलेल्या इज्तेमासाठी (ijtemta)परभणी,हिंगोली जिल्ह्यातून  लाखों मुस्लिम बांधव हजेरी लावणार आहेत.प्रसंगी शहरातील  जिंतूर रोडवर वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे पोलिसांनी २ जानेवारी रोजी सकाळी … Read More

भिमा कोरेगांव शौर्य दिन; पूर्णेत विजय स्तंभास अभिवादन

पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा येथे सर्व आंबेडकर वादी कार्यकर्ते पक्ष संघटनेच्या वतीने डॉ आंबेडकर चौक येथे भिमाकोरेगाव शौर्य दिनाच्या निमिताने विजय स्तंभास अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूभदंत … Read More

‘वंदे भारत’एक्सप्रेसच्या नांदेड पर्यंत विस्ताराचा मुहूर्त सापडेना..!

रेल्वे मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली का.? विस्तारासाठी नांदेड,परभणी,हिंगोलीकर आग्रही पूर्णा(प्रतिनिधी)मुंबई-जालना वंदेभारत एक्स्प्रेसचा विस्तार करुन ती नांदेड येथून चालवण्यात यावी या खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी केलेल्या मागणीला रेल्वे मंत्र्यांनी हिरवी झेंडी … Read More

Hingoliपोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण;पत्नी, मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू

हिंगोली(प्रतिनिधी) Hingoli  Crime News :हिंगोलीतील पोलीसHingolipolice कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबार प्रकरणातील पत्नी आणि मेहुण्याच्या मृत्यू नंतर जखमी असलेल्या सासूचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. .      हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या विलास मोकाडे याने … Read More

रोहीत्रा जवळील तारांत स्पार्कींग;शेतकऱ्यांचा ३ एकरांंवरील ऊस जळून खाक..

पूर्णा तालुक्यातील न-हापूर शिवारातील घटना;साडेचार लाखांचे नुकसानपूर्णा(प्रतिनिधी)शेत शिवारातील रोहीत्रा जवळील जुन्या झालेल्या तारांमध्ये स्पार्कींग होऊन न-हापुर शिवारातील ३ एकरांवरील उभ्या ऊसाला मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत चुडावा येथिल एका … Read More

Malegaon Yatra :नांदेडमधील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला सुरुवात

नांदेड (प्रतिनिधी) Malegaon Famous Fair:दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला २९ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असुन,पाच दिवस चालणाऱ्या यात्रेतील रविवारी देवसवारी आणि पालखी पूजन सोहळा पार पडला आहे.पाच दिवसांमध्ये कृषी व … Read More

You cannot copy content of this page