ताडकळस येथे महावितरणच्या लाईनमेनला बदडले
शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)केबलचे काम करवून घेत असलेल्या महावितरण कंपनीच्या एका लाईनमेनला दोघांनी आमच्या घरची लाईन जोडून दे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची … Read More










