धक्कादायक;अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पूर्णा तालुक्यात १५ दिवसांत आत्महत्येची दुसरी घटना; अकस्मात मृत्यूची नोंद.. पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील बरबडी येथे एका २३ वर्षीय तरुण विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच … Read More

राज्य स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत येथिल पूर्णेच्या गौरी भोसले व स्नेहल शिंदेचे यश

पूर्णा; हिंगोली जिल्ह्यातील कळमदुरी तालुक्यातील पावनामारी येथे दत्तजयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत येथिल विद्या प्रसारिणी सभा शाळेच्या गौरी भोसले व स्नेहल शिंदे या विद्यार्थ्यीनींनी क्रीडा मार्गदर्शक … Read More

Vijay Wakode Death : आंबेडकरी चळवळीती योद्धा काळाच्या पडद्याआड; लोकनेते विजय वाकोडे यांचं निधन

परभणीत शोककळा;मंगळवारी होणार अंतिम संस्कार  परभणी(प्रतिनिधी)भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.१६) रात्री र्‍हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे … Read More

अबब..पित्ताशयात निघाले ११० खडे..!

Parbhniपरभणी;आर.पी.हाॅस्पीटल येथे ५५ वर्षीय रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया परभणी(प्रतिनिधी)शहरातील पाथरी रोड वरील आर. पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक दुर्बिण‌द्वारे शस्त्रक्रीया करून रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल ११० खडे काढून रुग्णाला असहाय्य … Read More

कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ नये कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम राहणार

आभार मेळाव्यात विशाल कदम यांचे प्रतिपादन पूर्णा(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले जिवापाड मेहनत घेतली चांगल्या कार्यकर्त्यांची मला साथ मिळाली निवडणुकीत यश अपयश मिळत असते कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ … Read More

परभणी;सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर; मृत्यूमागील धक्कादायक कारण झालं उघड.

परभणी(प्रतिनिधी)परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनाचा अवहाल समोर आला आहे.त्याचा मृत्यू अनेक जखमांनंतर लागलेला धक्का (Shock following multiple injuries) यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी केलेल्या ईनकॅमेरा शवविच्छेदनानंतर उघडकीस … Read More

श्रीदत्त जन्मोस्तव; पूर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात धार्मिक कार्यक्रम संपन्न

सोमवारी महाआरतीने सांगता पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील अमृतनगर येथिल श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात (दिंडोरी प्रणित) श्रीदत्त जयंती निम्मीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा चालू आहे. या सोहळ्याची … Read More

पूर्णेत कडकडीत बंद;सोमनाथ सुर्यवंशी यांचं कारागृहातील मृत्यु प्रकरण

भिम अनुयायांचे राष्ट्रपतींना निवेदन; जबाबदारांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पूर्णा: संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणानंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचापोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची वार्ता … Read More

परभणी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक थंडी पारा४.६ अंशावर.!

काळजी घ्या;जोरदार थंडीची लाट परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात हुडहुडी भरवणा-या थंडीची जोरदार लाट आली आहे.मागील आठवड्यापासुन पाऱ्याची झपाट्याने घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी पा-यात घसरण होऊन पारा … Read More

परभणी;जिल्हा कारागृहातील त्या तरुणाचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

परभणी(प्रतिनिधी) संविधान पुस्तीका प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृहात मृत्यू झाल्याची घटना रविवारी १५ रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे … Read More

You cannot copy content of this page