पूर्णा तालुक्यात कापसाला मिळाला ७ हजार २५१ रुपयांचा भाव

कृ.उ.बा.समीती.ताडकळस अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली असून,ताडकळस येथील  जे.आर.काॅटन जिनींग येथे  दि. ४ डिसेंबर  रोज बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी शुभारंभ शेतकऱ्यांच्या … Read More

धक्कादायक;विहिरीत आढळला तरुण विवाहितेचा मृतदेह

पूर्णेतील बरबडी येथील घटना;हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण.. पूर्णा(प्रतिनिधी) गावालगतच्या शेत शिवारातील एका विहिरींमध्ये २३ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना दि.४ डिसेंबर २०२४ … Read More

अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!

अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न! १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व कार्तिक अमावस्या निमित्त श्री क्षेत्र त्रिधारा येथे अभाविप परभणी तर्फे भव्य आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती व रक्तदान … Read More

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पूर्णेच्या संतोष पूरी यांची निवड

पूर्णा (प्रतिनिधी). पूर्णा येथील पत्रकार संतोष केशवबुआ पुरी यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल तर्फे दिल्या जाणा-या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्णा येथील दैनिक झुंजार नेता या … Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसाठी विशेष रेल्वे.!

नांदेड मार्गे धावणार दादर-आदिलाबाद-दादर एक्स्प्रेस पूर्णा(प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भिमसैनिकांसाठी दमरेच्या नांदेड रेल्वे विभागातुन दादर-अदिलाबाद-दादर विशेष अनारक्षित रेल्वे चालवण्यात येणार असल्याची … Read More

वंचितची गंगाखेड मतदारसंघात ईव्हीएम विरोधात आजपासून स्वाक्षरी मोहीम

गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवावी-जिल्हाध्यक्ष मगरे परभणी(प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून,वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक मतदार … Read More

ब्रह्माकुमारी तर्फे नेत्र रोग तपासणी व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन

माजी कृषी संचालक पंडित आप्पा बरदाळे यांच्या हस्ते उद्घाटन.. पूर्णा/प्रतिनिधी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पूर्णा व लायन्स क्लब परभणी यांच्या वतीने महावीर नगर पूर्णा येथे नेत्ररोग व स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित … Read More

दोघींच्या पिशवीला ब्लेड मारुन ३० हजारांची रोकड पळवली

पूर्णा शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; बँकतील रोकड काढून नेताना घडली घटना. पूर्णा(प्रतिनिधी) बँक खात्यातून रक्कम काढून घेऊन जात असलेल्या दोन महीलांच्या पिशीवीला पाळतीवर असलेल्या पाॅकीटमारांनी पिशवीला ब्लेड मारुन दोघींच्या पिशवीतील अनुक्रमे … Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी राज्यस्तरीय “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन

परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांची माहिती परभणी(प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी 3 डिसेंबर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात पत्रकारांसाठी ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य … Read More

(MPSC)राजपत्रित संयुक्त पुर्व परिक्षा;परभणीत १२ केंद्रावर ३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

परभणी(प्रतिनिधी) परभणी शहरात मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर (दि..१) डिसेंबर रोज रविवारी (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही मोठ्या कडेकोट बंदोबस्त शांततेत पार पडली.सकाळ व दुपारच्या सत्रात … Read More

You cannot copy content of this page