भूमीपुत्र पुरस्कार विजेते चेतन सौंदळे यांचा वैद्यनाथ विद्यालयातील वर्गमित्रांकडून सत्कार
परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी):महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमत तर्फे बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभासंपन्न व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना भूमीपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी नगरसेवक श्री. … Read More











