पूर्णेचे मिलिंद कांबळे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

पुर्णा या.४(प्रतिनिधी) येथील रहिवासी तथा परभणी जिल्हा पोलिस खात्यात कार्यरत असलेले कर्मचारी मिलिंद कांबळे यांना नुकतेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील आयोजित कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात … Read More

Purnaरेल्वेखाली सापडून अनोळखी ईसमाचा मृत्यू..

शहरातील क्रांतीनंतर परिसरातील घटना;पुर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा ता.३(प्रतिनिधी)(Purna Railway News)धावत्या रेल्वेखाली सापडून एका ४६ वर्षीय अनोळखी ईसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (ता.२) ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील क्रांतीनंतर परिसरात … Read More

Parbhani Purna शहीद भगतसिंग यांच्या स्मारक उभारण्यासाठी सोन्ना गावात गोविंद कदमांचे उपोषण सुरू

उपोषणाचा चौथा दिवस;प्रकृती खालावली; प्रशासनाने तोडगा काढावा सामाजिक संघटनांची मागणी.. पूर्णा ता.३ (प्रतिनिधी)देशासाठी प्राणांची आहुती देणारे थोर देशभक्त शहीद भगतसिंग(Shaheed Bhagat Singh)यांचे भव्य स्मारक परभणी जिल्ह्यात व्हावे तसेच त्यांच्या नावाने … Read More

Purna Newsप्रस्तावीत चुडावा-मरसुळ बायपास प्रकरणी पूर्णेकरांचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांना साकडं

परभणीत शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट; पूर्णेकरांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन पूर्णा ता.२ प्रतिनिधी;(Purna Railway News) प्रस्तावित मरसूळ-चुडावा रेल्वे बायपास प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे.पूर्णा शहरातील सर्व पक्षीय बैठकी … Read More

Purna ‘हर हर महादेव’ च्या गजरात पुर्णा-औंढा नागनाथ कावड यात्रा मार्गस्थ

पूर्णेतील हजारों शिवभक्तांचा सहभाग: शहरात भाविकांची मांदियाळी पूर्णा ता.२ (Purna Kavad Yatra) : शहरातील जय महाकाल कावड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पूर्णा- औंढा नागनाथ कावड यात्रा शनिवार २ ऑगस्ट … Read More

Paraliवैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक लोकनेते गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

सभासदांच्या हितासाठीच आम्ही कायम कटिबद्ध- विनोद सामत परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी)सभासदांच्या हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध असून येथून पुढेही ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी … Read More

वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक रणधुमाळी;लोकनेते गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवार परभणीतील सभासदांच्या भेटीला

परळी वैजनाथ या.२ (प्रतिनिधी)वैद्यनाथ को – ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे … Read More

एमटीएस ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत विद्या प्रसारणी शाळेचे घवघवीत यश;३८ विद्यार्थी चमकले

पूर्णा ता.२(प्रतिनीधी)शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रसारणी सभेची प्राथमिक तसेच हायस्कूल शाळा पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या एमटीएस ओलंपियाड ( महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन )परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्रातील … Read More

Parbhani Ashapura Hondaदुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक विक्रेत्यास १ लाखांचा दंड

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल;विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे पडले महागात परभणी,ता.२(प्रतिनिधी)दुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक करत विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे परभणी येथिल आशापुरा होंडाला मोटर्सला (Parbhani … Read More

Parbhaniमहसुल दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी गावडे,पोलिस अधीक्षक परदेशी यांची उपस्थिती परभणी ता.१(प्रतिनिधी)महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात (Parbhani Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth) आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यकमाचे आयोजन करण्यात … Read More

You cannot copy content of this page