Parbhani जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची तडकाफडकी बदली

संजयसिंग चव्हाण नवे जिल्हाधिकारी परभणी ता.२०(प्रतिनिधी) Parbhani Collector Transferपरभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली असुन.त्यांच्या जागी मुद्रांक शुल्क विभागात संजयसिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली … Read More

पुर्णेत ओला दुष्काळ जाहीर करा आ.डॉ. गुट्टेकाका मित्र मंडळाची मागणी

तहसीलदारांना दिले निवेदन पुर्णा ता.२०(प्रतिनिधी) तालुक्याला अतीवृषीच्या पावसाने थैमान घातले, हजारों हेक्टरवरील उभी पीकांचे नुकसान झाले, जागोजागी पशुधन दगावले.पावसाने खरीप हंगाम हातचा गेला.यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे हित जोपासत ओला दुष्काळ जाहीर … Read More

नीट-पीजी परिक्षा-२०२५ डाॅ.प्रज्वल उखळीकर देशात १०९५ रॅन्कने उतिर्ण

परळी वैजनाथ ता.२०(प्रतिनिधी)वैद्यकीय उच्च शिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षेत (नीट- पीजी) चि.डाॅ. प्रज्वल दिनकरराव उखळीकर (जोशी) याने देशातील पहिल्या अकराशे यशस्वितांमध्ये स्थान मिळवले आहे. नीट- पीजी … Read More

Mock Drill सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुर्णा पोलीसांची चित्त थरारक प्रात्यक्षिके

बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, अश्रू धुर,गार्ड, हेल्मेट सुसज्ज पोलीस;पहाणा-यांना धडकी पूर्णा ता.१९(प्रतिनिधी)Mock drill;आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्णा पोलीस प्रशासन सज्ज झाले Purna Police Newsआहे.शहर व हद्दीत कोणताही अनुचित … Read More

Parbhani शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना शेतकरी संघटनेने पिटाळून लावले

परभणीच्या शेंद्रा येथिल शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी परभणी या.१९(प्रतिनिधी)तालुक्यातील शेंद्रा येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या महसुल विभागाच्या अधिकार्‍यांना उपस्थित शेतकरी आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत व घोषणाबाजी करत अधिकार्‍यांना … Read More

Police red नांदेड जिल्ह्यातील गुटखा तस्कर पालम पोलिसांच्या जाळ्यात;गुटख्यासह दिड लाखंचा मुद्देमाल जप्त

पालम ता.19(प्रतिनिधी) ;Palam Police Station Newsपालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनवस ते चाटोरी रोडवर बनवस शिवारात अवैध गुटखा विक्री वर कारवाई करत 1 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला … Read More

Parbhani जिल्ह्यात २७ ऑगस्ट पासून कलम ३३ लागु;जिल्हाधिकारी गावडे यांचे आदेश

परभणी या.१९(प्रतिनिधी) श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तोडांवर आला आहे.गणेश उस्तवासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६सप्टेंबर या कालावधीत तसेच ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. या … Read More

आयुष्मान कार्ड व वय वंदना कार्डनिर्मितीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमविशेष मोहिमेचा लाभ घ्यावा जिल्हाधिका-यांचे आवाहन

परभणी ता.१९(प्रतिनिधी)– एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत को ब्रँडेड आयुष्मान कार्ड निर्माणासाठी १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत परभणी … Read More

Parbhani पुराच्या पाण्यात पुलावरून दुचाकी चालवणे पडले महागात;दोघे वाहून गेल्याची घटना

सेलू तालुक्यातील राजेवाडी येथिल दुर्देवी घटना;प्रशासनाची शोध मोहिम सुरु परभणी/सेलु,ता.१९(प्रतिनिधी);Parbhani Dudhana River Bridge जिल्ह्यातील लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहेत.सेलु … Read More

ऐन पावसाळ्यात पुर्णेकरांवर टँकरने पाणी खरेदी करण्याची वेळ

शहरात १५ दिवसांपासून निर्जळी; पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभाराचा कळस पूर्णा ता.१९(प्रतिनिधी);पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य भोंगळ कारभाराचा कळस झाल्यामुळे, नदी उशाला असुन, देखील ऐन पावसाळ्यात पुर्णेकरांवर टँकरने … Read More

You cannot copy content of this page