Hingoliजिल्ह्यात अवैध धंदे थारा नाही: डॉ.श्रेणिक लोढा

हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयात नुतन अधिक्षकांनी घेतली आढावा बैठक; प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचे निर्देश हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अवैध … Read More

Shaktipeeth Highway आखाडा बाळापूर तालुक्यात मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

आ. संतोष बांगर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर;मोजणी रोखली ; तणावाचे वातावरण;पथक रिकाम्या हाताने परतले हिंगोली/आखाडा बाळापूर, ता. १३ (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी, आखाडा बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत … Read More

परळीत साकारतोय स्व. अजितदादा पवार यांचा पुर्णाकृती पुतळा!

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक;तांत्रिक मान्यता, जागा व प्रशासकीय प्रक्रियेवर सविस्तर चर्चा; येत्या काही महिन्यांत पुतळा उभारणीचे नियोजन बीड/परळी वैजनाथ | प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा … Read More

रेल्वेच्या विशेष तपासणीत १,०८७ विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई

२९ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी; सुमारे ६ लाखांचा दंड वसूल, बिनतिकीट प्रवासाविरोधात नांदेड विभागाची धडक मोहीम पूर्णा | प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट व अनियमित रेल्वे प्रवासाला आळा घालण्यासाठी … Read More

चुडावाचे पो.कॉ. चंद्रमुनी हनवते यांना हवालदारपदी पदोन्नती

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेश; सेवाज्येष्ठतेच्या आधारे ११ महिन्यांसाठी तात्पुरती पदोन्नती पूर्णा | प्रतिनिधी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नतीचे … Read More

रेल्वेत बिना तिकीट प्रवास करणाऱ्या ३३९ जणांना पकडले

नांदेड रेल्वे विभागाची मोहीम २.३३ हजार दंड वसूल पूर्णा/ प्रतिनिधी नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने धावत्या रेल्वेत विना तिकीट व अनियमित प्रवास प्रवास करणाऱ्या 339 जनाविरुद्ध प्रशासनाच्या पथकाने धडक मोहीम राबवून … Read More

बुलेटस्वाराला थारने चिरडले?२८ वर्षीय तरुण जागीच ठार

पुर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारातील थरारक घटना; अपघात की घातपात; पूर्ववैमनस्यातून कट रचुन खुन केल्याची चर्चा, एक संशयिताला घेतले ताब्यात; चुडावा पोलिसांत १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पूर्णा,ता.३१(प्रतिनिधी) बुलेट वरुन जाणा-या एका … Read More

‘पोक्सो’ प्रकरणातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या.!

परळी आरटीआय परिसरातातील घटना; गुन्हा दाखल झाल्यानंतर होता बेपत्ता;शहरात खळबळ परळी वैजनाथ, ता. २९ (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात बुधवारी सकाळी एका १८ वर्षीय तरुणाचा झाडाला … Read More

Breking;महादेव जानकरांची साडेचौदा कोटींची फसवणूक.!

गंगाखेड,ता.२९| प्रतिनिधी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची पनवेल येथील मालमत्ता खरेदी व्यवहारात तब्बल ₹14 कोटी 49 लाख 85 … Read More

You cannot copy content of this page