पूर्णेत चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली!

सराफ दुकानातून लाखोंचा ऐवज लंपास; २० दिवसांत सात-आठ ठिकाणी चोरी;पोलीस निरीक्षकाच्या कारभारावर नागरिकांचा संताप पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी) : शहर व परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, मागील २० दिवसांत … Read More

‘कठोर परिश्रम,नम्रता शिस्त यशाची गुरुकिल्ली’.. डॉ के.राजकुमार

पुर्णेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचा “दिक्षारंभ सोहळा” संपन्न पूर्णा (प्रतिनिधी): “महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नाही. हा काळ स्वतःचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला … Read More

स्था.गु.शाखेच्या विशेष पथकाने पकडला २ लाख ७९ हजारांचा गुटखा

पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाजवळ पांदण रस्त्यावर कारवाई; गुटखा-पानमसाल्यासह ४ लाखांची विना नंबर कार जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा पूर्णा, ता. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व जाफरानी जर्द्याची … Read More

झिरोफाटा टोलनाक्याजवळ अपघात;दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव आयशर-दुचाकीत जोरदार धडक;दोघे गंभीर जखमी, पूर्णा पोलिसांत घटनेची नोंद पूर्णा, ता. १६ (प्रतिनिधी) : झिरोफाटा येथील टोलनाका परिसरात शनिवारी (ता. १५) रात्री दुचाकी आणि भरधाव आयशरची भीषण धडक होऊन … Read More

पूर्णा पालिकेचा बायोमायनिंग प्रकल्प कागदावरच; लाखोंच्या बिलांची विल्हेवाट कोणाच्या मर्जीने?

कानडखेडच्या घनकचरा प्रकल्पावर प्रक्रियाच नाही; वर्षांपूर्वी ६४ लाखांचे कंत्राट, तरीही डम्पिंग यार्ड जैसे थे;पालिकेचे हात वर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही माहिती गुलदस्त्यात पूर्णा, ता. १६ (प्रतिनिधी) : पालीकेच्या कानडखेड येथील घनकचरा … Read More

पोलिसी कर्तव्यात कसूर करणाऱ्या चौघांना केले निलंबित

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेश;पिंपळदरी, बोरी पोलिसांतील कर्मचा-यांचा समावेश परभणी,ता.१३/प्रतिनिधीकर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी कामात कसूर आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तडकाफडकी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. … Read More

साडेपाच कोटींच्या फसवणुकीचा ‘मास्टरमाईंड’ मोकाटच!

पुर्णेतील एरंडेश्वरच्या १५० शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे प्रकरण; गुन्हा दाखल होऊन २४ दिवस उलटले तरी पोलिसांना ठग सापडेना पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) :       एरंडेश्वर येथील शेतकऱ्यांना तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा गंडा … Read More

पोलीस ठाण्यासमोरील घरफोडीची उलक होईना

पाच दिवस उलटूनही तपास ‘शून्य’!चोरट्यांना राहीला नाही जरब; पोलिसांनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) : शहरातील ऐन पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषसिंग ठाकूर यांचे घर फोडून सुमारे सव्वा … Read More

रेल्वेच्या विशेष तपासणीत १,०८७ विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई

२९ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी; सुमारे ६ लाखांचा दंड वसूल, बिनतिकीट प्रवासाविरोधात नांदेड विभागाची धडक मोहीम पूर्णा | प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट व अनियमित रेल्वे प्रवासाला आळा घालण्यासाठी … Read More

चुडावाचे पो.कॉ. चंद्रमुनी हनवते यांना हवालदारपदी पदोन्नती

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेश; सेवाज्येष्ठतेच्या आधारे ११ महिन्यांसाठी तात्पुरती पदोन्नती पूर्णा | प्रतिनिधी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नतीचे … Read More

You cannot copy content of this page