राज्यराणी एक्सप्रेसमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास!

रेल्वेत चोरट्यांचा दबदबा –रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस नामशेष.! परभणी ता.१८ (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते नांदेड या मार्गावरील राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम मिळून तब्बल … Read More

निर्मनुष्य झालेल्या रेल्वे वसाहतीतील मतदारांचा मुद्दा ऐरणीवर..!

पुर्णा तहसीलदारांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन पूर्णा ता.१८(प्रतिनिधी) : पूर्णा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या फत्तरचाळीतील अस्तित्वात नसलेल्या मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूर्णा शहरातील नुकत्याच … Read More

पुर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

पूर्णा (प्रतिनिधी): श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम यांनी प्रबोधनकार ठाकरे … Read More

पूर्णा स्थानक घाणीने गुदमरतेय.!स्वच्छतेची कामे रखडली

प्रवेशद्वारावर घाण वासाने स्वागत;स्थानक बनले भिका-यांचे आश्रयस्थान; वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज. पूर्णा ता.१८(प्रतिनिधी): पूर्णा रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकाचा … Read More

Exclusive एसबीआय बँकेवर दरोडा;२१ कोटींहून अधिक मुद्देमाल लुटला..!

कर्नाटकच्या विजापूर येथील चढुन शाखेतील थरार;मुखवटेधारी तिघांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेऊन एक कोटी रोकड व २० किलो सोने घेऊन पलायन महा समाचार विशेष (प्रतिनिधी) : SBI Bank Robbery News तिघा मुखवटेधारी … Read More

“स्वस्थ नारी सशक्त परिवार”अभियानाचा परभणीत शुभारंभ..!

महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी-पालकमंत्री मेघना बोर्डीकर परभणी,ता.17(प्रतिनिधी)‘Healthy Woman, Empowered Family’ campaign was inauguration“स्वस्थ नारी सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज परभणीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर … Read More

Parbhani Police दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन,५ आय-बाईकची दाखल

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन परभणी, दि. १७ (प्रतिनिधी) :Parbhani Police Force Newsपरभणी पोलीस विभागाच्या कामकाजासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकची आजपासून भर पडली. या साधनांचे उद्घाटन पालकमंत्री … Read More

‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत परभणीच्या बालकराकारांचा शिवचरित्रावर पोवाडा

परभणीतील बालकलाकारांची मुंबईत धडाकेबाज कामगिरी परभणी, दि. १७ (प्रतिनिधी) :बालरंगभूमी परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत परभणीतील तेजोमय प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी लक्षणीय कामगिरी बजावत सर्वांचे मन जिंकले. १२ व १३ … Read More

मराठवाडा मुक्तिसंग्रामात परभणीच्या अनेकांनी रक्त सांडले:पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणीत ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन;अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत – आश्वासन परभणी,ता.(प्रतिनिधी)– मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिले आहे. जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी निजामाच्या सत्तेविरुद्ध जिद्दीने लढा देत रक्त सांडले … Read More

Parali Vaijanth जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी संतोष साखरे, उपाध्यक्षपदी पवन सुरवसे, तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची निवड परळी वैजनाथ (ता.१७ प्रतिनिधी) शहरातील फुले चौक व देशमुख गल्ली परिसरातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची व्यापक बैठक मुख्य … Read More

You cannot copy content of this page