परळी पोलीस शहर वाहतूकेचे श्रीकांत राठोड यांचे निधन..

परळी ता.१७ (प्रतिनिधी)परळी शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी श्रीकांत छोटूराम राठोड (वय ३८) यांचे रक्ताच्या कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर … Read More

परळी(वै) रेल्वे स्टेशनची सुरक्षा होणार “स्मार्ट आणि शिस्तबद्ध”.!-रेसुबलाच्या महानिरीक्षक आरोमासिंग ठाकूर

ठाकूर यांचा पाहणी दौरा;सुरक्षा कडक करण्याचे आश्वासन परळी ता.१७(प्रतिनिधी)RPF IG Aromasingh Thakur visitतिर्थक्षेत्र परळी वैजनाथ रेल्वे जंक्शन हे देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे.यास्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे … Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार.?

राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात धाव. महासमाचार विशेष (प्रतिनिधी)१६ सप्टेंबर २०२५. Elections to local bodies Newsराज्यातील नगरपालिका महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता … Read More

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा-शिवसेना (उबाठा)ची मागणी

पुर्णेत शिवसेनेचे ता.प्र.काशिनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलं तहसीलदारांना निवेदन पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून … Read More

Beed;परळी वै. बसस्थानक खड्डयात.!

प्रवाशांचा जीव मुठीत; प्रशासनाकडे दुर्लक्ष परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी); Parli Bus Station Pit News देशातील १२ ज्योर्तिलींगापैकी एक बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तिर्थस्थळ येथील राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) बसस्थानक सध्या अतिशय … Read More

परळी बसस्थानक खड्डयात..!प्रवाशांचा जीव मुठीत;प्रशासनाकडे दुर्लक्ष

परळी ता.१६ (प्रतिनिधी):Parli Vaijanth Busstand Newsदेशातील १२ ज्योर्तिलींगापैकी एक राज्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) बसस्थानक सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. बसस्थानक परिसरातील मोठमोठे खड्डे, पावसाचे … Read More

Parbhani जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’जाहीर करावा:खासदार संजय जाधव यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज परभणी,ता.१५ (प्रतिनिधी) :परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांची पिके, जनावरे आणि उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘ओला … Read More

Parbhani;संपादक प्रभू दिपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मेडीयाच्या अधिवेशनात सन्मान परभणी,ता.१६(प्रतिनिधी)परभणी येथील लोकमसमिक्षाचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके यांना ‘उत्कृष्ट संपादक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर … Read More

Parli;गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी शिवाजी देशमुख, कार्याध्यक्षपदी सचिन स्वामी,उपाध्यक्षपदी रमेश पवार व दीपक जोशी परळी वैजनाथ ता.१५ (प्रतिनिधी) Navratri festival Parli परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शिवाजी … Read More

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा शेतकरी कष्टकरींच्या राष्ट्रीय एकतेचा लढा- सुभाष ढगे

स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त व्याख्यान पूर्णा ता.१५ (प्रतिनिधी) हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, महिला–पुरुष आणि … Read More

You cannot copy content of this page