बिडच्या केज मध्ये रात्री रक्तरंजित थरार! चायनिज सेंटर चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला..

केज ता.१४(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. केज शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या चायनिज सेंटरवर काम करणाऱ्या तरुणावर काही अज्ञात व्यक्तींनी अक्षरशः हत्येचा प्रयत्नच केला! धारदार शस्त्राने तडाखे देत … Read More

लोहमार्ग पोलीसच निघाला चोरट्यांचा साथीदार.!

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसमधील १४ लाखांच्या चोरीचा सनसनाटी उलगडा चोरट्यासह पोलीस कर्मचारीही अटकेत पूर्णा ता.११ (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारीच चोरट्यांचा साथीदार निघाल्याने रेल्वे पोलिसांत खळबळ उडाली आहे. … Read More

ताडकळस येथे अवैध रेती वाहतूक;पोलिसांची धडक कारवाई,७.३०लाखांचा मुद्देमाल जप्त

ताडकळस, ता.१० (प्रतिनिधी):ताडकळस–धनोरा काळे रस्त्यावरील एमएसईबी कार्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ताडकळस पोलिसांनी बुधवारी (दि.८) रात्री छापा टाकून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. … Read More

शेतातील पाण्यावरून वाद उसळला-ऊस तोडणीच्या कोयत्याने एकावर जिवघेणा हल्ला.!

पुर्णा ता.९ (प्रतिनिधी): पाण्याच्या वाहण्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कोयत्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने धनगर टाकळी परिसरात खळबळ … Read More

दुचाकीच्या जोरदार धडकेत महिला ठार,३ जणी गंभीर; दुचाकी स्वाराचाही मृत्यू

परभणी/ताडकळस ता.८(प्रतिनिधी) – परभणी तालुक्यातील ताडकळस येथील सिंगणापूर रोडवरील गॅस एजन्सीजवळ मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले तर तीन … Read More

पुर्णेत धाडसी घरफोडी.! दिड लाख रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने लंपास

नव्या मोंढ्यातील घटना; परिसरात खळबळ;चोरट्यांचे पोलीसांना आव्हान;नागरिकांत भीतीचे वातावरण पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): शहरातील नव्या मोंढा भागात बुधवारी (ता.८) भर दुपारी झालेल्या एका धाडसी घरफोडीने पुर्णा शहरात एकच खळबळ उडाली आहे. … Read More

रेल्वेची कारवाई;बाराशे‌ विनातिकीट प्रवाशांना पकडले,५ लाखांचा दंड वसूल

पूर्णा ता.८(प्रतिनिधी) — रेल्वे विभागाच्या कडक धोरणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नांदेड रेल्वे विभागाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हाती घेतलेल्या विशेष तिकीट … Read More

रेल्वे लोहमार्गावर आढळलेल्या त्या दोन बेवारस मृतदेहाची ओळख पटेना

पुर्णा पोलीसांकडून शोध पत्रीका जारी;माहीती देण्याचे केले आवहान पूर्णा (ता.३०) प्रतिनिधी; पूर्णा ते नांदेड दरम्यान रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात पुरुषांचे मृतदेह आढळले होते.अद्यापपर्यंत मयत ईसमांची ओळख पटवली नसल्याने … Read More

बीड हादरले धारधार शस्त्राने वाऱ करत युवकचा खून

बीड हादरले धारधार शस्त्राने वाऱ करत युवकचा खून बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एकायुवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यातआला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकारदेवेंद्र ढाका … Read More

Beed Crime: परळी हादरलं! पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची निर्घृण हत्या.!

घर नावावर न केल्याच्या रागातून डोक्यात दगड; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना परळी (जि. बीड) ता.२२ (प्रतिनिधी): घर नावावर करून देण्यास आईने नकार दिल्याने परळीत एका पोटच्या मुलानेच जन्मदात्रीचा बळी … Read More

You cannot copy content of this page