परभणीत संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडली
परभणी,ता.२८/प्रतिनिधीअतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याने, महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी घडली.संतोष रावण पैके रा. चाटोरी ता. … Read More











