भुकंप;हिंगोली,परभणी, नांदेड पुन्हा हादरले.

अवघ्या २ तासांत सलग ४ भूकंपाचे धक्के;४.६ रिश्टरचा सर्वात तीव्र धक्का; पांग्रा शिंदे परिसर केंद्रस्थानी;नागरिकांनी रात्रभर घराबाहेर काढली परभणी / हिंगोली, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये … Read More

भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पूर्णा तालुका हादरला

हिंगोलीच्या शिरळीजवळ केंद्रबिंदू; रिक्टर स्केलवर ४.२ तीव्रता, परभणी-नांदेडपर्यंत हादरे पूर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावाच्या उत्तरेस बुधवारी मध्यरात्री झालेल्या ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पूर्णा … Read More

श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात उत्साहात आगमन

झिरोफाटा, भारतीकॅम्प परिसरात भक्तांकडून जल्लोषात स्वागत; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पूर्णा, ता. ४ (प्रतिनिधी)शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या ५७ व्या पालखी सोहळ्याचे शनिवारी परभणी जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले. पूर्णा … Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७ जुलैला परभणीत; शेतकरी संवाद मेळाव्यात साधणार संवाद

इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार मेळावा; विविध पक्षांतील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे संकेत परभणी, ता. ४ (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा निश्चित … Read More

हिंगोली जिल्ह्याला गुरुवारी दोन भूकंपाचे धक्के

–नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन हिंगोली/प्रतिनिधीजिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी(दि. २) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हवामान विभागाच्या माहितीनुसार पहाटे १:२० वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा, … Read More

  श्री गजानन महाराज पालखी सोहळाचे ४ रोजी परभणी जिल्ह्यात आगमन..

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५७ वे वर्ष; सोहळा ४ दिवस मुक्कामी पूर्णा ता.८(प्रतिनिधी) पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह शेगांव येथून  २३ जुन रोजी … Read More

दहशत का दुसरा नाम ‘तुकाराम मुंढे’पुर्णेत एफडीएच्या कारवाईने खळबळ

हाँटेल,फळविक्रेते,हाॅस्टेलच्या मेसची तपासणी; अस्थापना दिवसभर बंद पुर्णा,ता.२६(प्रतिनिधी) अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने पुर्णा शहरात शुक्रवारी (ता. २६) धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी व खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ … Read More

लाचखोर तलाठ्यास एक वर्ष कारावास

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड न्यायालयाचा निकाल;५ हजारांचा दंड गंगाखेड,ता.१८(प्रतिनिधी) : लाचखोर तलाठी विकास शारंगधर मार्डीकर (वय ५६) यांना प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगाखेड यांनी एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा … Read More

पूर्णा गॅस एजन्सीकडून ग्राहकांची सर्रास लूट?; प्रशासनाची चुप्पी

घरपोच सिलेंडरसाठी ३० ते ५० रुपयांची सक्ती; अ.भा. ग्राहक पंचायतीची चौकशीची मागणी पूर्णा, ता. ११ (प्रतिनिधी) : पूर्णा शहरासह तालुक्यातील गॅस ग्राहकांकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या नावाखाली ३० ते ५० रुपये … Read More

उड्डाणपुलावर दुचाकी-रोड लेव्हलरची समोरासमोर धडक

पुर्णा शहरातील घटना;२० वर्षीय तरुण गंभीर जखमी पूर्णा, ता.८ (प्रतिनिधी) –शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी आणि रोड लेव्हलर ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.८) सायंकाळी … Read More

You cannot copy content of this page