Parbhani Ejtema;मानवता आणि बंधुभावाचा संदेश देत झरीतील इज्तेमाचा समारोप

देशाच्या शांतता, सौहार्द व समृद्धीसाठी विशेष दुआ;हजारों मुस्लिम बांधंवांची उपस्थिती परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इज्तेमा कार्यक्रमाचा मंगळवारी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत … Read More

पाथरीत महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

पोलीस निरीक्षकांच्या बदलीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप पाथरी, दि. २१ (प्रतिनिधी) : पाथरी येथील पोलीस निरीक्षकांची बदली करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करत महसूल … Read More

आषाढी एकादशीनिमित्त पूर्णेत भव्य पालखी व रिंगण सोहळा

स्वा. सै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम; महिलांना महादेवाची मूर्ती भेट,;२५ जुलैला भक्तिमय सोहळा पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब कदम पाटील … Read More

रेल्वेत विनातिकीट प्रवास भोवला;भरारी पथकाने ५१९ जणांना पकडले

अडीच लाखांचा दंड वसूल;२७ गाड्यांमध्ये ३१ तिकीट तपासनीसांकडुन कारवाई; सचखंड, देवगिरी, नांदिग्रामसह प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांची तपासणी पुर्णा,ता.२१ (प्रतिनिधी) : रेल्वेत विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी (ता.२०) जुलै रोजी द.म.रेच्या … Read More

Parbhani;१४ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार

पुर्णा तालुक्यातील घटना;वडीलांना जीवे मारण्याची दिली धमकी; एका विरुद्ध गुन्हा दाखल पुर्णा,ता.१८(प्रतिनिधी) शिकवणीला बसलेल्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलीला  एका नराधामाने  तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचं आहे,असे सांगून तीला बळजबरीने परिसरात असलेल्या एका … Read More

विश्वासघाताचा महाघोटाळा! शेतकऱ्यांचा साडेपाच कोटींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार

पुर्णेच्या एरंडेश्वरमधील घटना ;१०० ते १५० शेतकऱ्यांची फसवणूक; सुमारे साडेपाच कोटींची हळद, सोयाबीन, हरभरा,गहू व तूर घेऊन लंपास; दोघांविरुद्ध तक्रार दाखल पूर्णा, ता. १७ (प्रतिनिधी) : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे … Read More

Gangkhed Accident;ट्रक-दुचाकीची भीषण धडक; दोन पालीका कर्मचारी ठार

परभणी,१६ जुलै (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौकात गुरुवारी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे … Read More

आठवडी बाजारात महीलांची सिनेस्टाईल हाणामारी

सोयरीकीवरुन केलेली मस्करी झोंबली;भर रस्त्यात चोपले;चार जणींनी विरुद्ध पुर्णा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) : मुलीच्या सोयरीकीवरून केलेली मस्करी एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, मस्करीचा राग मनात … Read More

Police Red;पानटपरीतुन प्रतिबंधित गुटखा जप्त

पुर्णा पोलीसांत विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) :महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असलेल्या एका पानटपरीवर छापा टाकून पूर्णा पोलिसांनी विविध प्रकारचा प्रतिबंधित … Read More

Parbhani;दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; तरुणाच्या डोक्यात चाकूसदृश वस्तूने वार

चुंगी नाका परिसरातील मध्यरात्रीची घटना; गंभीर जखमी तरुणावर उपचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) :दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर चाकूसदृश वस्तूने हल्ला करण्यात … Read More

You cannot copy content of this page